भरतातील एका मोठ्या सांगतिकाराची पीआर टीम सध्या अजय अतुल बद्दल निगेटिव्ह गोष्टी मोठ्या प्रमाणात पसरवत आहेत.
आणि या Trap मध्ये आपलीच काही मराठी लोकं ही अडकत आहेत.
इतकं सगळं करूनही इठा तील रिलीज झालेला साँग इंस्टाग्राम वर धुमाकूळ घालतोय.❤️
थेटर मध्ये तर आग लागणार आहे आग 🔥
#Eetha
एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा जुने पत्र !!
मेवा भाऊ भ्रष्टाचार थांबवा !!
एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याला थेट देवेंद्र फडणवीसांना सांगावे लागत आहे…
देवाभाऊ, आपण SRA चे पदसिद्ध अध्यक्ष आहात. मुंबईतील SRA मधील भ्रष्टाचार थांबवा!
SRA च्या नावाखाली बिगर झोपडपट्टी जमिनींना नियमबाह्य सवलती देऊ नका. शासनाने त्यासाठी स्वतंत्रपणे स्पष्ट निर्देश काढावे लागणे, हेच अनेक प्रश्न उपस्थित करते!
मुंबईतील SRA पुनर्विकासाबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी काढलेला हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.
या निर्णयानुसार एखाद्या प्लॉटमध्ये झोपडपट्टीचे क्षेत्र 51% पेक्षा जास्त असेल तरच तो प्लॉट SRA योजनेत समाविष्ट करता येईल.
बिगर झोपडपट्टी क्षेत्रासाठी DCPR 2034 चे नियम आणि नियमानुसार प्रीमियम भरावा लागेल. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या सवलतींचा लाभ बिगर झोपडपट्टी क्षेत्राला घेता येणार नाही.
म्हणजेच SRA च्या नावाखाली बिगर झोपडपट्टी जमिनीला पुनर्वसनाच्या सवलती देण्यावर शासनाने स्पष्ट मर्यादा घातल्या आहेत.
आता प्रश्न एवढाच आहे की मुंबईत या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे होते?
मुंबईच्या जमिनींच्या विकासात पारदर्शकता आणि नियमांची समान अंमलबजावणी झालीच पाहिजे.
महाराष्ट्रातला मराठा समाज कधी जात बघून मतदान करत नाय. पश्चिम महाराष्ट्रात तर जात-पात बाजूला ठेवून माणूस बघून मतदान केलं जातं.
कागलचंच उदाहरण घ्या. मतदारसंघात बहुसंख्य मराठा समाज आहे. पाटील आडनावाची मोठी लोकसंख्या आहे. हसन मुश्रीफ यांच्या समाजाची लोकसंख्या दोन टक्केबी नसेल. तरीसुद्धा मराठा समाजानं त्यांना सहा वेळा निवडून दिलं आणि त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला.
आता हेच मुश्रीफ भाजपच्या वळचणीला जाऊन बंटी पाटलांनी माझ्याविरोधात जातीय आणि धार्मिक प्रचार केला, असं म्हणतायत.
खरंच सांगतो, कोल्हापूरच्या माणसांबद्दल आणि इथल्या सामाजिक एकोप्याबद्दल एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलतील, असं वाटलं नव्हतं!
कोल्हापूरचा माणूस जात बघत नाय, माणूस बघतो!
-गजाभाऊ
गट-क पदांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याची #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनाची एक प्रमुख मागणी होती. त्यानुसार या जागांमध्ये तिप्पट वाढ केल्याबद्दल सरकारचे आभार! मात्र, यामध्ये केवळ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या जागांमध्येच वाढ झाली असून, सर्वसाधारण पदवीधरांच्या (Any Graduates) म्हणजेच अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये अत्यंत नगण्य वाढ झाली आहे. या अतांत्रिक पदांच्या जागांमध्ये किमान १२ हजारांपर्यंत वाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर विद्यार्थीहिताचा निर्णय घेऊन ही जागावाढ करावी.
@Dev_Fadnavis
अशा पद्धतीने १६k जागांचे गाजर दाखवून MPSC (Group C ) Typing + Any Graduate या प्रवर्गात ७k आत गुंडाळल्या आहेत. त्यातही केवळ Any Graduate च्या जागा अवघ्या 2.5k आतच गुंडाळून टाकल्या आहेत.
यापुढे आम्हाला तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks
जयंत पाटील झोपला आहे की जागा आहे हे बघण्यासाठी मी छ. शिवाजीराजांबद्दल बोलताना पन्हाळा व शनिवारवाडा हे चुकीचे बोललो -पडळकर
जयंत पाटील जागे आहेत की झोपले आहेत ते पाहण्यासाठी स्वतःबद्दल स्वतःचे कुटुंबीयांबद्दल स्वतःच्या नेत्यांबद्दल चुकीचे बोला.
महाराजांबद्दल चुकीचे कशाला बोलता?
रितेश देशमुख च्या राजा शिवाजी या चित्रपटांवर रितेश च्या भुमिकेवर बोलणारे...
आज रामायण मधील रणवीर कपूर च्या रामाच्या भुमिकेवर गप्प आहेत
आणि विशेष म्हणजे बिफ खातो तो 😂😂
#रामायण
गोपीचंद पडळकर सारखे लोक जे प्रस्थापित या शब्दाखाली फक्त मराठा नेत्यांना टार्गेट करत असतात अशांना लोकांनी परत कधीच विधानसभेची पायरी चढू देऊ नये. विशेषतः मराठा समाजाने अशा लोकांना लक्षात ठेऊन त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची पद्धतशीरपणे जिरवावी.
"मी पाणी कमी पीइन,
तुम्ही रोजगार हमीवर जा, मी खोर घेऊन तुमच्यासोबत येईन"
पण रॅम्प वॉक वर हे सांगायचं विसरल्या बहुतेक भाजपच्या नेत्या 🙏
#महाराष्ट्र_दुष्काळ
मराठवाड्यासह संपुर्ण राज्य दुष्काळात आहे पण आमच्या मराठवाड्याच्या मंत्री असलेल्या ताई ज्या मराठवाड्याच्याच एका जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील आहेत त्या मात्र "रॅम्प वॉक" करण्यात व्यस्त आहेत.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणतात सण साधेपणात साजरे करा पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री मौजमस्ती करत आहेत. शेतकरी - कष्टकरी दुष्काळात आणि मंत्री ताई रॅम्प वॉकात.. थोडीतरी संवेदना आहे का पंकुताई?
#असंवेदनशीलमंत्री
#शेतकरीविरोधीसरकार
@CMOMaharashtra .@Dev_Fadnavis .@Pankajamunde@mieknathshinde@SunetraA_Pawar@OfficeofUT .@AUThackeray@rautsanjay61@iambadasdanve@BJP4Maharashtra
पाच जागा होत्या.
त्यातल्या दोन्ही शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जिंकले.
तिन्ही पदवीधर मतदारसंघात विरोधकांचे उमेदवार जिंकले.
इतका अस्खलित फरक आणि त्यातून मेसेजही आहे.
आमचा मित्र Ashay Babita Dilip Yedge ने लिहिलेलं एका वाक्याचं विश्लेषण बऱ्याच प्रमाणात निकालाच्या अर्थाच्या जवळ जातं — "एकूणच काय तर नोकरी असलेल्यांनी सरकारी आमदार दिले आणि बेरोजगारांनी सरकारला अस्मान दाखवले!"
- नामदेव काटकर