स्वराज के लिए जीवन अर्पण करने वाले, शिक्षक, समाज सुधारक लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी की पुण्यतिथि पर शत्-शत् नमन !
आप एक अद्वितीय स्वतंत्रता सेनानी थे जिन्होंने अपने विचारों से स्वाधीनता के लिए संघर्ष कर रहे भारत को नई दिशा प्रदान की !
#BalGangadharTilak
छात्रों के समर्थन में @INCMumbai की अध्यक्षा खासदार प्रो वर्षा ताई गायकवाड़ जी @VarshaEGaikwad द्वारा आयोजित बांद्रा बैंड स्टैंड पर आयोजित तिरंगा मार्च कार्यक्रम में जिला अध्यक्षा श्रीमती भावना जैन जी @INCBhavna के नेतृत्व में जिले के अन्य पदाधिकारियों के साथ !
@MTPHereToHelp , this vehicle is parked daily at the turning of kalpana dongri subway , due to this vehicle no vehicle is seen on turning point causing accident, please take appropriate action.
Mr. Modi, our students are demanding Dharmendra Pradhan’s resignation.
Don’t insult their intelligence with this pathetic midnight video.
1. Sack Pradhan.
2. Punish those who beat students.
3. Apologise
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष, कुशल संगठनकर्ता और करोड़ों कार्यकर्ताओं के प्रेरणास्रोत आदरणीय श्री मल्लिकार्जुन खरगे जी @kharge को जन्मदिवस की अनंत एवं अशेष शुभकामनाएँ !
ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और यशस्वी जीवन की मंगल कामना करते हैं।
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत उत्तर पश्चिम जिल्ह्यातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील
BLA-2 आणि पदाधिकारीं यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा अध्यक्षा श्रीमती भावना जैन, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री राजेश शर्मा जी व इतर मान्यवर यांनी मार्गदर्शन केले. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी BLA-2 प्रतिनिधींनी तळागाळापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करावे यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
@VarshaEGaikwad@ubvmlc@AslamShaikh_MLA@mlaAminPatel@INCIndia@DrJyotiEGaikwad@INCMumbai@INCBhavna
#SIR #BLA
#MumbaiCongress
@MTPHereToHelp , this vehicle is parked on teligali cross road , oppp. Dev deveshwar apt., Andheri east and broken no parking board , please take appropriate action
सध्या सुरू असलेल्या मतदारयादी अद्ययावतीकरणाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत मुसळधार पावसामुळे बाधा येऊ शकते. त्यामुळे अनेक नागरिक मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंढरपूरची वारीही याच कालावधीत आहे. लाखो वारकरी या वारीत पायी चालत निघाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून SIR च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक बदलावे, तसेच विविध प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, या मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांच्याकडे सादर केले.
काँग्रेसच्या मागण्या :
१) BLO आणि BLA यांच्यात प्रभावी समन्वयासाठी सर्व BLOs ना आमच्या BLAs शी संपर्क साधण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात.
२) SRA क्षेत्रांतील स्थलांतरित रहिवाशांसाठी BLOs ची निश्चित ठिकाणी व ठराविक वेळेत बसण्याची व्यवस्था करावी. ज्यांच्या घरी BLO पोहोचू शकत नाही, अशा नागरिकांसाठी एकत्रित शिबिरे आयोजित करून अर्ज स्वीकारावेत.
३) अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील कालबाह्य BLA-2 यादी तातडीने अद्ययावत करावी.
४) मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती लक्षात घेता BLOs ना बीएमसी शाळा, बालवाड्या, वाचनालये अशा सार्वजनिक ठिकाणांमधून काम करण्याची परवानगी द्यावी.
५) २००२ मध्ये भारताबाहेर असलेल्या, मात्र नंतरच्या मतदार याद्यांमध्ये नाव असलेल्या नागरिकांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात.
६) ऑनलाइन भरलेल्या Enumeration Form चे अपडेट्स BLO ला तात्काळ उपलब्ध व्हावेत.
लोकशाहीची ताकद प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या हक्कात आहे. कोणताही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक राहावी, हीच काँग्रेसची भूमिका आहे.
मतदार यादी शुद्ध करण्याच्या नावाखाली कोणत्याही नागरिकाचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही!
Madam @TawdeRitu , will u please made ur instructions @mybmcWardKNorth to cut these hanging dangerous trenches , it can be very dangerous if fell on anyone walking on road .
@mybmc@mybmcWardKE
हंसा बिल्डिंग, रामेश्वर मंदिर शेजारी, हिंदू फ्रेंड सोसायटी रोड येथे अशोकाच्या झाडाची तुटलेली फांदी रस्त्यावर लटकत आहे. मुसळधार पाऊस व वाऱ्यात ती वाहने व लोकांवर पडण्याचा व जीवित हानि होण्याचा धोका आहे ,कृपया गार्डन विभागाने तातडीने छाटणी करावी.
@mybmcWardKNorth , resident had made complaint regarding this issue but there is no action taken , if this tree trenches are not removed it can break and fall on adjacent room and cause accident.
@mybmc ,@mybmcWardKE
विकास टॉवरच्या मागे, मोगरा व्हिलेज क्रॉस रोड, नूरानी मस्जिद गल्ली येथे घरावर एक मोठे झाड लटकत आहे.
तेज वाऱ्यात ते शेजारच्या घरावर पडून जीवितहानी होऊ शकते.
कृपया लवकरात लवकर कारवाई करा. नागरिक सुरक्षेसाठी विनंती.
@mybmc, @mybmcWardKE
भगवती निवास, तेलीगली क्रॉस रोड, अंधेरी पूर्व येथे पीपळाच्या झाडाची मोठी फांदी तुटून लटकत आहे.
पावसाळ्यात ती कधीही पडू शकते. पादचारी व वाहनांना धोका.
कृपया तातडीने कारवाई करावी. #MumbaiRains#BMC
@Adani_Elec_Mum , @mybmcWardKE ..Street light of teligali cross road , from dev deveshwar society is not functioning , darkness on road and surrounding areas cases of robbery increased , please see and do the needful .
जनहित के मुद्दों पर केंद्र सरकार की हर गलत नीतियों पर जबरदस्त प्रहार करनें वाले हमारे नेता, नेता प्रतिपक्ष श्री राहुल गाँधी जी को नेता प्रतिपक्ष के 2 सफल वर्ष पूर्ण करनें पर बहुत बहुत बधाई !
#RahulGandhi2YearsLOP