“शकुनी थांबवला नाही… कारण कृष्णाचा धावाच झाला नाही.”
महाभारताचं सत्य आणि आयुष्याचं धडा...
महाभारतात शकुनी हा फक्त एक व्यक्तिरेखा नव्हता…
तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विषयाचं प्रतीक होता.
त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक — हे सगळं चालत होतं कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नव्हता.
प्रश्न नेहमी विचारला जातो:
श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते… मग शकुनीला थांबवलं का नाही?
उत्तर महाभारताच्या मूळ तत्त्वात आहे:
👉 देव हस्तक्षेप तेव्हाच करतात, जेव्हा तू धावा करतोस.
👉 तू न बोलता देव तुझ्या कर्मात अडकत नाही.
द्रौपदीने धावा केला– म्हणून कृष्ण प्रकट झाले
द्रौपदीने हात सोडले.
सारे मार्ग संपले.
मनातलं अहंकार, “मी सांभाळेन”, “मी एकटी लढेन” – हे सर्व कोसळलं.
आणि जेव्हा ती ने आतून हाक मारली —
“कृष्णा!”
तेव्हा कृष्ण प्रकट झाले.
देहाने नव्हे, पण उपस्थितीने.
यातून महाभारत सांगतं:
धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे — “मी एकटी/एकटा नाही.”
पांडवांनी धावा केला नाही… म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला
युधिष्ठिर जुगारात अडकत गेले,
भीम रागात अडकला,
अर्जुन गोंधळात,
नकुल–सहदेव शांततेत…
कोणी म्हणालं नाही —
“कृष्णा, आम्हाला थांबव.”
श्रीकृष्ण सभेत होते.
सर्व जाणत होते.
शकुनी खोटं खेळतोय,
धृतराष्ट्र अंध आहे,
दुर्योधन चिडतोय —
हे कृष्णांना माहित होतं.
पण देवाने हस्तक्षेप का केला नाही?
कारण —
जितका पापाचा डाव होता, त्याहून मोठा होता माणसांचा मौन.
देव माणसाच्या स्वेच्छा वरती हस्तक्षेप करत नाहीत.
जोपर्यंत तू म्हणत नाहीस:
“कृष्णा, मला सांभाळ.”
तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाहीत.
कृष्ण सर्वत्र होते… पण बोलावलं नाही म्हणून हस्तक्षेप झाला नाही
ही आयुष्याची सर्वांत मोठी शिकवण आहे:
👉 देवाला बोलावलं की देव येतो.
देवाला विसरलास की शकुनी जिंकतो.
इथे “देव” म्हणजे काय?
तुझं जागृत भान
तुझा विवेक
तुझी अंतर्ज्ञान
तुझी योग्यतेची जाणीव
तुझ्यातला प्रकाश
ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस,
त्या क्षणी तुला बळ मिळतं —
निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं.
शिकवण — योग्य वेळी धावा करा
आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं,
कुठे चुकीचं ओढलं जातं,
कुठे शंका, भीती, गोंधळ येतो,
कुठे तर्क हरतो,
कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात…
त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करते.
तेव्हा महाभारत सांगतं:
“कृष्णाला बोलाव.
शकुनीचं जाळं कोसळेल.”
धावा म्हणजे काय?
मनातला एक आतला surrendered क्षण:
“हे कृष्णा, मी इथं अडकले/अडलो आहे…
मला मार्ग दाखव.”
आणि मग जे घडतं ते चमत्कारच असतं.
देव प्रकट कधी होतात?
👉 मन शांत झालं की.
👉 अहंकार खाली आला की.
👉 सत्य स्वीकारलं की.
👉 आतली हाक प्रामाणिक झाली की.
देव दाराबाहेर थांबलेले नसतात…
देव अंतर्मनातच बसलेले असतात.
फक्त तू बोललास की ते उठतात.
जीवनातील महान तत्त्व
महाभारत म्हणतं:
“जोपर्यंत तू देवाला आतून बोलत नाहीस,
तोपर्यंत देव तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही.”
आणि हेच सत्य प्रत्येक संकटात लागू आहे.
🪷🪷🪷🪷🪷
@PMCPune pmc च्या area मध्ये इमारतीवर solar power generation पॅनल बसविण्यासाठी structure ची height किती असावी नियमाप्रमाणे...?? कृपया त्याचे काही नियम असतील तर कुठे मिळतील? ऑनलाइन उपलब्ध नाही.... कृपया मदत करावी...
डॉ.संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप होत असतांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाहीरपणे क्लीन-चिट देऊन दोषमुक्त जाहीर केले आहे. आता या क्लीनचिटवर शिक्का मोर्तब करण्यासाठी त्या नेहमीच्या 'विशेष' व्यक्तीची नेमणूक करून टाकावी. थोडा न्याय,अधिक अन्याय व राजकीय हातमिळवणी असा तडका होऊन जाऊ द्या. बरं, कायदेविषयक- संविधानिक अधिकारांचे विभाजन (separation of powers) तत्वावर, संविधानिक नैतिकतेवर आणि संविधानाच्या उद्देशांना नाहीतरी यांनी फाट्यावर मारलेले आहेच.
@maratha_marathi @AdvSuhhas आहे तीच परिस्थिती योग्य आहे, काही गरज नाही एकत्रित येण्याची.....माणुसकी म्हणून पोस्ट टाकूबल वाटल्याव tr टाका, त्या so called dadanich सर्व माजन करून ठेवलेले.... आहे कायदा न बाकीचे नेते आवाज उठवायला.....
हा त्या महिला डॉक्टरचा जबाब! तिला विनाकारण तक्रारी करून छळले गेले. तिला छळणारे अधिकारी कोणाच्या मदतीने पळाले? हा महाडिक आणि अन्य अधिकारी कुठे आहेत, मिस्टर सीएम @Dev_Fadnavis?
एरव्ही टाचणी पडली तरी कल्ला करणाऱ्या भाजपच्या महिला नेत्या आज कुठे आहेत? की ही डॉक्टर मराठवाड्याची कन्या म्हणून मुद्दाम डोळेझाक केली जाते आहे?
@VijayaRahatkar ताई, हा जबाब वाचा आणि महिलांना न्याय देण्याचा आपला बाणा थोडाफार जिवंत आले तर आपण यात हस्तक्षेप कराल!
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis हे घ्या फलटणमध्ये आपले कर्तव्य करताना गृखात्याच्या पाईकांकडून छळ झालेल्या महिलेचा तक्रार अर्ज आणि त्यावर झालेल्या कारवाईची माहिती मागणारा माहिती अधिकाराचा दोन महिन्यांनी केलेला अर्ज. याची उत्तरे द्यावी लागतील आपल्याला देवाभाऊ!
१. एका कर्तव्यदक्ष डॉक्टरच्या तक्रार अर्जावर महिने महिने कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार?
२. ही आत्महत्या नाही तर मुजोर अधिकाऱ्यांच्या माजाने घेतलेला एका डॉक्टरचा बळी आहे, हे आपण मान्य करता काय?
३. महिला डॉक्टचे खासदारांशी बोलणे करून देणारे ते दोन पीए कोण?
४. हे खासदार महोदय नेमके कोण?
५. या महिला डॉक्टरला बीड वरून हिनवणारे पीआय महाडिक कुठे आहेत? त्यांच्यावर कारवाई काय झाली?
६. 'पारदर्शक' आणि 'गतिमान' शासन म्हणता, मग हा साधा माहिती अधिकाराचा अर्ज दोन महिने का निकाली निघाला नाही?
७. चॉकलेट गोळ्या वाटून निवडणूक जिंकणारे पालकमंत्री तेव्हा कोणत्या शेतात स्ट्रॉबेरी लावत होते?
८. या डॉक्टरने आपल्या जबाबात सत्य परिस्थिती मांडलेली असताना डीन किंवा अधीक्षकांनी काय कारवाई केली?
आज लाडकी बहीण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्ती गरज आहे. फडणवीस जी, तुमच्या पंखाखाली वाढलेले कोल्हे-कुत्रे, आया बहिणींचे लचके तोडत असतील तर गृहमंत्री म्हणून आपण नापास आहात.. राजीनामा द्या!
#Phaltan #Maharashtra #doctorsuicide
@AmitShah@shambhurajdesai@mieknathshinde@AjitPawarSpeaks