दिनांक २५ सप्टेंबर २०२६ , इचलकरंजी - कोल्हापूर जिल्हा;
काँग्रेसचे माजी आमदार श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकच्या २ ऑक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उस्फूर्तपणे आर्थिक मदत केली. श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी मजदुर काँग्रेस - इंटक बळकट होण्यासाठी पुढाकार घेतला.
माननीय श्री. राहुल जी गांधी यांच्या तत्त्वानुसार कामगार आणि शेतमजूर सक्षम झाला पाहिजे , त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढले पाहिजे याच विचनांचे पालन करून इंटक हे कामगार आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे.
इंटकचे जमिनी स्तरावर सुरू असलेल्या कामाचे कौतुक श्री. राजू ( बाबा ) आवळे यांनी करून आणखीही आर्थिक सहाय्य करणार असे आश्वासन इंटकच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. खतिप आणि इचलकरंजी शहर उपाध्यक्ष श्री. मंजूर मुलानी यांना दिले.
श्री. राजू ( बाबा ) आवळे यांचा आदर्श घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, आणि इंटक म्हणजेच मजदुर काँग्रेस या संघटनेच्या मागे कामगारांना न्याय मिळावा यासाठी भक्कमपणे उभे रहावे ही अपेक्षा इंटकची आहे.
राज्यातील कामगार वर्गच हा सर्वात मोठा मतदार आहे. जाती धर्माच्या आणि स्त्री पुरुष या भेदभावाच्या पुढे जाऊन कामगारांना हक्क मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
#intuc_federation
दिनांक २६ सप्टेंबर २०२६ , लातूर जिल्हा;
लातूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकच्या २ ऑक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उस्फूर्तपणे आर्थिक मदत केली. डॉ. शिवाजीराव काळगे मजदुर काँग्रेस - इंटक बळकट होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
माननीय श्री. राहुल जी गांधी यांच्या तत्त्वानुसार कामगार आणि शेतमजूर सक्षम झाला पाहिजे , त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने लढले पाहिजे या विचारांचे पालन करून इंटक हे कामगार आणि शेतमजूर यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहे.
इंटकचे जमिनी स्तरावर सुरू असलेल्या कामाचे कौतुक डॉ. शिवाजीराव काळगे यांनी करून आणखीही आर्थिक सहाय्य करणार असे आश्वासन इंटकच्या लातूर जिल्हा अध्यक्ष श्री. शेख अकबर आणि लातूर शहर प्रभाग क्र. १३ चे अध्यक्ष श्री. दादाराव गिरी यांना दिले.
डॉ. शिवाजीराव काळगे यांचा आदर्श घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंटक म्हणजेच मजदुर काँग्रेस या संघटनेच्या मागे कामगारांना न्याय मिळावा यासाठी भक्कमपणे उभे रहावे ही अपेक्षा इंटकची आहे.
राज्यातील कामगार वर्गच हा सर्वात मोठा मतदार आहे. जाती धर्म आणि स्त्री पुरुष या भेदभावाच्या पुढे जाऊन कामगारांना हक्क आणि सन्मान मिळवून देणे हे आपले प्रथम कर्तव्य याची जाणीव ठेवली पाहिजे.
#intuc_federation
माननीय श्री. देवेंद्र फडवणीस,
मुख्यमंत्री, गृहमंत्री - महाराष्ट्र राज्य,
हा विद्याधर बर्वे नावाचा भाजपा आणि RSS प्रेमी इसम रायगड जिल्ह्यातील महाड या गावातील आहे. ज्या पोस्टमध्ये तुमचा फोटो आहे आणि त्यात राजकीय तुमच्या विरोधात काही मचकूर आहे , त्याबाबत विकृत इसम अतिशय अश्लील भाषेतल्या शिव्या देतो...
सोशल मीडियावर महिलांना शिव्या देणे हे भाजपा आणि RSS चे कार्यकर्ते सतत करत असतात. पण जर या विद्याधर बर्वेने तुमच्या आईच्या,बायकोच्या किंवा मुलीच्या संदर्भात अश्लील भाषा वापरली असती तर तुमच्याकडून त्वरित कारवाई होऊन त्याची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली असती...
देवेंद्र फडवणीस सोशल मीडियावर महिलांना ज्या प्रकारे अश्लील भाषा वापरली जाते ती अमृताला पण लागू होते असे समजून आम्ही ते सर्व खपवून घेतो...
#देशविरोधी_चड्डी_गँग
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaCyber1@DGPMaharashtra@RaigadPolice
राहुल जी गांधी हे देशातील
सर्व श्रेष्ठ लोकनेते का आहेत?
१. देशातील जनतेला राहुल जी गांधी आपला परिवार मानतात
२. जनतेत जाताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही
३. PR साठी जनतेत जाण्याचे नाटक करत नाहीत
४. जनते सोबत असताना सेक्युरिटी लांब ठेवतात
५. जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतात
६. जनता राहुल जी गांधी यांना आदर आणि प्रेम देते
७. जनतेला राहुल जी गांधी सोबत आपलेपणा वाटतो
८. राहुल जी गांधी हे जनतेला न्याय मिळण्यासाठी लढतात
भाजपचे आणि RSS चे नेते जनतेला किंवा शेतकऱ्यांना भेटायला कधी जातच नाहीत आणि जर चुकून नाटक करण्यासाठी भेटायला गेले तर स्वतःच्या जीवाची काळजी करून सेक्युरिटी शिवाय शेतकऱ्यांना किंवा जनतेला भेटत नाहीत...
कारण भाजपा आणि RSS च्या नेत्यांनी जनतेवर सतत अन्याय केला आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते की जनता त्यांना रागापोटी ठेवून मारून टाकेल...
#देशविरोधी_चड्डी_गँग
#भ्रष्ट_सरकार_त्रस्त_जनता
#गद्दार_भाजपा
कामाचे क्षेत्र : वाशिम जिल्हा
संगठित - असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे.
कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
श्री. प्रवीण पायघण
वाशिम जिल्हा उपाध्यक्ष - इंटक
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ
संपर्क क्रमांक : 9284615899
#intuc_federation
कामाचे क्षेत्र : वाशिम जिल्हा
संगठित - असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांची आभारी आहे.
कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
सौ. अर्पिता राऊत - बढे
वाशिम जिल्हा महासचिव - इंटक
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ
संपर्क क्रमांक : 7822944827
#intuc_federation
कामाचे क्षेत्र : वाशिम जिल्हा
संगठित - असंगठित मजुरांच्या सेवेसाठी मला हे पद बहाल करण्यात आले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हौशिलाप्रसाद शर्मा जी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. सुभाष माछरे जी यांचा आभारी आहे.
कुठल्याही कर्मचाऱ्यांवर-मजुरांवर अन्याय होत असेल, रोजगाराशी संबंधित समस्या असतील, कामकाजात अडचणी येत असतील, हक्काच्या मागण्यांसाठी विरोध होत असेल किंवा विनाकारण विलंब केला जात असेल, तसेच इतर कामगार प्रश्नांच्या संदर्भात अडचणी असतील, तर कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
श्री. अनुरूप इंन्नानी
वाशिम तालुका अध्यक्ष - इंटक
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ
संपर्क क्रमांक : 9423161932
#intuc_federation
भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ - इंटकच्या २ ऑक्टोंबर २०२६ रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात होणाऱ्या कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आ.श्री सुभाष भाऊ धोटे यांनी आर्थिक सहाय्य केले.
कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी इंटक सतत काम करत असते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामधील काँग्रेस कमिटी इंटकच्या मागे भक्कमपणे उभी असल्याचे श्री. सुभाष भाऊ धोटे यांनी सांगितले.
याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस महासंघ - इंटकचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रभारी श्री. दत्तात्रय समर्थ , जिल्हा उपाध्यक्ष श्री. चेतन कामडी, सोशल मिडिया जिल्हा अध्यक्ष श्री. निकेश सुखदेव , जिल्हा सहसचिव श्री सतिश सुंकरवार हे उपस्थित होते.
#intuc_federation
देवेंद्र फडणवीस तुम्ही बोलता काँग्रेस पक्ष कॉमेडी लोकांचा झालेले आहे...
चला तुमच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे एक वेळ मान्य करू...
पण तुमचा पक्ष अनेक विकृत लोकांनी भरलेला आहे तेही मोठ्या मनाने जनतेसमोर बोलत जा...
पक्ष फोडणारे,पक्ष चोरणारे,लैंगिक विकृती असणारे,अहंकारी,भ्रष्टाचारी,गुन्हेगार,चोर,लफंगे,गावगुंड,बलात्कारी,स्त्रीलंपट,माथेफिरू,खोटं बोलणारे अश्या अनेक दुर्गुणाने भरलेले आणि मजालेले लोक तुमच्या पक्षात आहेत...
त्यामुळे देवेंद्र फडवणीस तुम्ही दुसऱ्या वरती आरोप करताना पहिल्यांदा आपल्या चड्डीला कुठे कुठे भोके पडलेली आहेत ते प्रथम तपासून घेत जावा...
#गद्दार_चड्डी_गँग
#देशविरोधी_चड्डी_गँग
#भ्रष्ट_फडणवीस_सरकार
सर्व शेतकरी, शेतमजूर आणि शेतकरी संघटना यांना जाहीर आवाहन...
शेतकरी बंधूनो तुमच्या हक्कासाठी गेले ६ दिवस श्री. अशोक अमानकर अन्नत्याग करून संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. फडणवीस सरकार आणि त्यांचे कृषीमंत्री यांना राजकारणातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ मिळत नाही. जो नागरिक फडणवीस सरकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो त्याचा आवाज दाबण्याचे काम हे फडणवीस करत आहे...
सर्व शेतकरी बंधूनी श्री. अशोक अमानकर यांनी सुरू केलेली लढाई एकत्र येऊन लढली पाहिजे. श्री. अशोक अमानकर हे उपोषण करत असताना मेले तर फडणवीस सरकारला काही फरक पडणार नाही पण शेतकरी बंधू तुमचा आवाज कायमचा दाबला जाईल.त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन श्री. अशोक अमानकर यांची ताकद वाढवली पाहिजे...
#भ्रष्ट_फडवणीस_सरकार
#भ्रष्ट_सरकार_त्रस्त_जनता
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@bharanemamaNCP@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra@INCHarshsapkal@NANA_PATOLE
दारावरची टकटक !
केंद्र सरकारने युपीआय व्यवहारांवर 'मर्चंट डिस्काउंट रेट' अर्थात सोप्या भाषेत युपीआय व्यवहारांवर अगदी सरसकट नाही पण शुल्क लावून भारतीयांवर मग ते व्यापारी असोत की ग्राहक यांच्यावर, 'डिजिटल सापळा' लावला आहे. आधी नोटबंदी करून मग आता आम्ही कसं डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत युपीआय व्यवस्था आणली. मग त्याचा गाजवजा केला, स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि अचानक एकेदिवशी घोषित करून टाकलं की आता या व्यवहारांवर शुल्क लागेल. थोडक्यात नागरिकांना गुंगवत ठेवलं आणि हळूच 'डिजिटल सापळ्यात' पकडलं. मी गेली अनेक वर्ष सांगतोय की गाफील राहू नका किंवा सगळं किती आलबेल आहे आणि किती छान सुरु आहे असं अजिबात मानू नका. तुमच्या दारांवर हे सरकार कधीतरी टकटक करणार. आणि त्याची सुरुवात झाली आहे.
सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी युपीआय व्यवस्था आणली. तिला प्रतिसाद मिळेल असं बघितलं आणि तिला प्रतिसाद मिळाला हे सगळं ठीक आहे. पण जर हेतू डिजिटल पेमेंट व्यवस्था आणून आर्थिक देवाणघेवाण सोपी करणं इतका स्वच्छ होता, तर ज्या दिवशी या पेमेंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक केली तेंव्हाच ती चालत राहावी आणि सामान्य माणसांच्या खिशाला झटका बसू नये म्हणून तरतूद का नाही केली ? अशा पेमेंट व्यवस्थांसाठी दीर्घकालीन देखभाल असो की सायबर सुरक्षा असो यासाठी पैसा लागणार मग त्याची तरतूद अर्थसंकल्पात कायम स्वरूपी का नाही केली ?
ग्राहकांनी २००० रुपयांपेक्षा जास्तीची खरेदी केली ०.४% एमडीआर लागू होणार ? आणि सरकारचं म्हणणं आहे की हा भार व्यापाऱ्यांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत ? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का ? उत्तर आहे अजिबात 'नाही'.
पुन्हा सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छवासावर शक्य नाही म्हणून अन्यथा त्यावर पण त्यांना १८% जीएसटी लावायचा आहे. त्यामुळे त्यांनी या एमडीआरवर पण जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशांत जाऊन युपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेंव्हा परदेशांत जातील तेंव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का ?
काँग्रेस पक्षाने आरोप केला आहे की हे सगळं अमेरिकन सरकारच्या दबावाखाली केलं आहे म्हणून. मला त्याबद्दल माहित नाही. पण हा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणाशी सल्लामसलत केली, किंवा परदेशी कार्ड कंपन्या आणि जागतिक पेमेंट व्यवस्था यांची अस्वस्थता नव्हती असं सरकार ठाम सांगू शकेल ? उत्तर नाही असं आहे. सरकारवर कुठून तरी दबाव असेल, त्यांनी त्याचा फायदा स्वतःची तिजोरी भरून काढायला वापरला.
प्रश्न चार पैसे किंवा चाळीस रुपयांचा नाही. प्रश्न सरकारच्या हेतूचा आहे. नोटबंदी असेल किंवा डिजिटल पेमेंट व्यवहार असतील यात सरकारचे हेतू कधीच स्वच्छ दिसले नाहीत. UPI चालवण्याचा खर्च कोण करणार, याचा विचार व्यवस्था उभी करतानाच व्हायला हवा होता. जो केला नाही किंवा करायचा नाही असं आधीच ठरलं होतं. २०२२ ला अर्थ खात्याने असं स्वच्छ सांगितलं होतं. पण हे सांगताना मी म्हणलं तसं कधी तुमच्या खिशात हात घालायचा हे पण ठरलं होतं. आणि दोन माणसांच्या व्यवहारांवर शुल्क लावत नाही आहोत असले भंपक युक्तिवाद सरकारने करू नये. तुम्ही डिजिटल सापळा लावला आहे आणि त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एमडीआरचा निषेध नोंदवते. हे शुल्क भरण्यास व्यापाऱ्यांनी सपशेल विरोध करावा.
( २१ ऑगस्ट २०२२ ला सरकारने युपीआय व्यवहारांवर कुठलंही शुल्क असणार नाही असं घोषित केलं होतं, त्या ट्विटचा स्क्रिनशॉट मुद्दामून इथे जोडत आहे )
राज ठाकरे ।
देवेंद्र फडणवीस तुम्ही मंत्र्यांना तुमचे गुलाम करून ठेवले आहे का ?
शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी एक वयस्कार व्यक्ती श्री. अशोक अमानकर अकोल्यात गेली ५ दिवस अन्नत्याग करून संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत. तुमचे कृषिमंत्री अकोल्यात येतात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या घरी जातात पण उपोषण स्थळी येऊन साधी चौकशी सुद्धा करत नाही. एवढी दहशत तुम्ही तुमच्या मंत्र्यांवर ठेवलेली आहे. तुम्ही संविधान विरोधी आणि देश विरोधी RSS चे प्रचारक आहात ही वस्तुस्थिती काही बदलू शकत नाही पण त्यासोबत तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्हाला विसरून चालणार नाही. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज लोकसेवकांनी ऐकला पाहिजे पण तुमच्याकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असतो...
तुम्हाला विनंती आहे की तुमच्या मंत्र्यांना गुलामीतून मुक्त करून जनतेची सेवा करण्याची मोकळीक द्या. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना त्यांचे अधिकार वापरून शेतकऱ्यांसाठी उपोषण करत असलेल्या श्री. अशोक अमानकर यांच्यासोबत भेट घेऊन किमान चर्चा तरी करून द्या. या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील जनतेला आपला कृषिमंत्री कोण आहे हे समजेल...
#भ्रष्ट_फडणवीस_सरकार
#भ्रष्ट_सरकार_त्रस्त_जनता
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@bharanemamaNCP
दिनांक १९ सप्टेंबर २०२६ धाराशिव;
भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री. प्रशिक कांबळे यांनी इंटकच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षा श्रीमती तनुजा हेड्डा आणि त्यांचे दोन सहकारी यांची भेट घेतली. भेटीमध्ये संघटना वाढीबाबत आणि कामगारांच्या विविध समस्येबाबत चर्चा झाली. श्री. प्रशिक कांबळे यांनी श्रीमती तनुजा हेड्डा यांना प्रदेश इंटककडून सर्व प्रकारे सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले.
#intuc_federation
दिनांक २० सप्टेंबर २०२६ - अकोल्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. अशोक अमानकर यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस ,त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री. प्राशिक कांबळे अकोल्यात उपस्थित....
#intuc_federation
दिनांक २० सप्टेंबर २०२६ - अकोल्यात काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री. अशोक अमानकर यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस ,त्यांना पाठिंबा देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातून भारतीय राष्ट्रीय मजदुर काँग्रेस महासंघ - इंटकचे वाशिम जिल्हा अध्यक्ष श्री. संदीप धोटे आणि वाशिम MIDC विभागाचे अध्यक्ष श्री. उमेश राठोड तसेच त्यांचे पदाधिकारी अकोल्यात उपस्थित...
#intuc_federation