मैं हर हिन्दू को प्रणाम करता हूं।
ममता बनर्जी को मैं हराकर रहूंगा।
पहला राउंड मुस्लिम एरिया का था इसलिए मैं पीछे था, अब मैं लगातार ममता बनर्जी से आगे निकल रहा हूं।
: सुवेन्दु अधिकारी, भाजपा नेता
अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा 🪷
श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होणार.
भारतीय जनता पार्टी पश्चिम बंगाल मध्ये इतिहास रचनाकडे वाटचाल करत आहे..
जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन आदरणीय @jorgewar_speaks भाऊ 💐🎉✨
एक अतिशय सामान्य कुटुंबातील भाजपाचा कार्यकर्ता ते चंद्रपूर जिल्हा केंद्र असलेल्या विधानसभेचे सक्षम व लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार आपणास जन्मदिवसाच्या मनपुर्वक मंगलमय शुभेच्छा 💐🎉✨🙏🏾🚩
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत द्वारा गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील विविध समस्यांना घेऊन विद्यापीठावर “धडक मोर्चा” आयोजित करण्यात आला होता. या मोर्चादरम्यान प्रवेश, परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम तसेच छात्रसंघ निवडणुका या विषयांवर विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देत जोरदार प्रदर्शन करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रांत मंत्री कु. पायल किनाके यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे गोंडवाना विद्यापीठाचे मा. कुलगुरू यांनी धडक मोर्चाच्या मंचावर येऊन सर्व मागण्या मान्य करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंचावर प्रांत सहमंत्री जयेश भडगरे, विद्यापीठ मोर्चा प्रमुख सुजान चौधरी, चंद्रपूर जिल्हा संयोजक भूषण डफ, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक राजकुमार गेडाम, गडचिरोली जिल्हा संयोजक विकास बोदलवार व गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ता उपस्थित होते.
केदारनाथ धाम की कठिन चढ़ाई अब आसान होगी।
अदाणी समूह श्रद्धालुओं की यात्रा को सरल और सुरक्षित बनाने के लिए यह रोपवे बना रहा है।
इस पुण्य कार्य का हिस्सा बनना हमारे लिए गर्व की बात है।
महादेव सब पर अपनी कृपा बनाए रखें।
जय बाबा केदारनाथ!
#Adani
युवा सहकार विकसित भारत का आधार
नवंबर में आयोजित हो रहे ‘अंतरराष्ट्रीय युवा सहकार सम्मेलन 2025’ के संदर्भ में कल दिल्ली में आधिकारिक घोषणा की गई।
कार्यक्रम के क्षणचित्र…
@shivprakashbjp@JyotirmayBJP@bjpravinder16@NYCSIndia#CooperativeMovement #InternationalYouthCooperativeConference2025 #Delhi #SahakarSeSamruddhi
जगाच्या अन्नाची तजवीज करण्यासाठी बळीराजासह दिवसरात्र नि:स्वार्थ भावनेतून राबणाऱ्या वृषभराजाच्या उपकारांची जाणीव ठेवणारा क्षण म्हणजे बैलपोळा.
हिंदू सनातन संस्कृतीच्या उदात्तपणाची साक्ष हा सण आपल्याला देतो. इतरांसाठी झटणारा तो माणूस असो अथवा पशु आमच्यासाठी तो कायम पूजनीय आहे. त्याच्या कष्टाची जाणीव ठेवून आम्ही कायम त्याचे ऋणी राहतो, हा संदेश हा सण आपल्याला देतो.
#bailpola #HinduCulture
सर्व सामान्य कार्यकर्त्याला देखील इथं मोठं होता येतं, कारण हा जनसामान्यांचा पक्ष आहे. इथं माणूस आणि नेतृत्व दोन्ही घडवलं जातं. म्हणून भाजपा सगळ्यात वेगळा आणि सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChDadaPatil@cbawankule@BJP4Maharashtra#BJP #BJP4Maharashtra #bjp4india
विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड आणा ध्यानी ।।
मग सुखा काय उणे । झाले सोईरे त्रिभुवने ।।🚩
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन व पूजन..!
@fadnavis_amruta#Maharashtra#Pandharpur#AashadhiEkadashi
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.
@fadnavis_amruta
#Maharashtra #Pandharpur #AshadhiEkadashi
भाजपा हीच माझी ओळख !
२५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो.
माझ्यावर विश्वास दाखवून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय मंत्री आदरणीय अमितभाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डाजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार !
#BJPPradeshadhyaksh #BJP4Maharashtra #AaplaRavi #RavindraChavan4BJP