Dear KPSC,
384 Gazetted Probationers notification released on 2 Feb 2024 and exam conducted on 27 Aug 2024.
Why so much negligence towards setting up a decent question paper with proper translation and review
#KPSC_Mosa#KASReExam
#SCAM#bankingissue@MyIndusIndBank unfairly charegd aprox INR 5k after promising that waiver will be done post payment of the monthly payment and now refunding only 483/-
@jagograhakjago any hope for justice ?
Replies with the same message everytime, may be a bot is working behind. No real person is there to address the issue even recursively adding the charges...since 1 month I am Just having fake assurances @jagograhakjago any favour u can do ....too resolve this
*भास्करशेठ , भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात ?*
ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले , भारतीयांना कृष्णवर्णावरून अपमानित केले. उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे . भास्करशेठ, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही तर कर्तृत्व बघावं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून मा. बावनकुळे यांनी आपल्या कष्टाच्या , मेहनतीच्या जोरावर राजकारणात महत्वाची पदे भूषवली आहेत. मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांना भास्करावांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती. ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कररावांना अपमानित करून हाकलून दिले गेले त्याच उद्धवरावांची भास्कररावांना आरती करावी लागते आहे. या उद्धवरावांना आपले आमदार सांभाळता न आल्याने त्यांची हिट विकेट कशी गेली , हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. रंग , रूपाचा माज करू नका. ब्रिटनचा सध्याचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेलाही बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते. राजकारणात टीका जरूर करावी पण एखाद्याच्या रंग रुपावरुन टीका करून भास्कररावांनी आपली ब्रिटिश मानसिकता दाखवून दिली आहे. वर्ण , जात विसरून विठ्ठलभक्तीची शिकवण महाराष्ट्राच्या भागवत धर्माने दिली आहे .
तुकाराम महाराज म्हणतात , '' वर्णअभिमान विसरली याती
एकएकां लोटांगणीं जाती
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें
पाषाणा पाझर सुटती रे '' भास्कररावांनी बावनकुळे यांच्या रंगावरून शेरेबाजी करून भागवत धर्माचाच अपमान केला आहे.
@_BhaskarJadhav
You should give credit to #BSF also, Punjab Police has done most of the border operations with BSF and in the #SidhuMooseWala case most of the gangsters have been caught by the Delhi Police.
शराबबंदी के बावजूद #Chapra में अब तक जहरीली शराब पीने से मरने वालों का आंकड़ा लगातार बढ़ता जा रहा है। वहीं काफी सारे लोग ऐसे भी हैं जो आस-पास के जिलों में निजी अस्पतालों में जहरीली शराब पीने के बाद अपना इलाज करा रहे हैं। इससे साफ है कि मौतों के आंकड़े कहीं अधिक हैं?
#LiquorBan
Lol to the company support...@realmeIndia@realmecareIN unable to accept their product bug.... Screen getting detached from the mobile body and they are saying that it's Physical damage....
How can throw his fon to detach the screen from body
#ScamAlert
While the tussle between the state and platform escalated, MeghUpdates continue to fight legal battle to make a come back.
The fight is tough but these warriors haven’t given up.
Until then continue to follow MU on TG.
Here is MU’s reflection on latest development.
. @CPDelhi सब कार्रवाई "will be taken" और "की जाएगी" Future tense में ही होगी! अकस्मात क्या करे हिन्दू? अपना गला सामने रख दे कटने को?
आप लोग आत्मरक्षा को क्यूँ प्रोत्साहित नहीं कर रहे? ये हमारे भविष्य और जीवन से जुड़ा हुआ है! क्या हमारे भूत और भविश्य में बस कटना ही लिखा है?