@GABBAR07AKKI@azizkavish@grok@grok zyada tar hindu andhbhakt kyun hote hain... Kya inka dimag Kaam nahi karta ya Yeh dharam ka chashma pahen kar andhe ho jaate hain?
@RoflGandhi_@grok@grok jab rss hindu mahilaon ke khilaf 1949 Mein ambedkar aur Nehru ka putla jala rahi thi to aaj bjp Muslim mahilaon se itni hamdardi kyun jata rahi hai... Kya ye sach Mein Muslims ki itni fikar karte hain?
उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण प्रत्येक स्तरावर स्वतंत्रपणे उर्दू माध्यमातच घेण्यात यावे तसेच संदर्भ साहित्य सुद्धा उर्दू मध्यामात उपलब्ध करून द्यावे ही विनंती.
@scertmaha@rekhawarias@dadajibhuse@manojkayande
नवनियुक्त शिक्षणसेवकांसाठी असलेले प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घेण्याऐवजी वार्षिक परीक्षेनंतर 21 ते 30 एप्रिल-25 मध्ये घ्या म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न करण्याचा आपला हेतूही साध्य होईल-AMUSS
@scertmaha@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#पवित्र_प्रणाली द्वारे रुजू होवून 5महिने झाले तरी छ.संभाजीनगर जि.प.मधील अनेक #शिक्षणसेवक यांचे पगार सुरु झाले नाही!प्रशासनाने चालू व थकित पगार अदा करून न्याय द्यावा व जिल्हा संघटनांनी पाठपुरावा व सहकार्य करावे ही विनंती-अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना
@dvkesarkar@RanjitSDeol