इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या , महिलेची छेडछाड आणि विनयभंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेतले असून त्याच्या पैकी एक आरोपीवर याआधी हत्येचा गुन्हा दाखल आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
माझ्या मुलीला जो पर्यंत न्याय मिळत नाही, जो पर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तो पर्यंत कोणीही राजकीय व्यक्तीने आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये.
नसरापूर घटनेतील मुलीच्या वडीलांची स्पष्ट भूमिका...