जिल्ह्यातील युवा पँथर संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पँथर राहुलदादा प्रधान यांची भेट घेतली..!
यावेळी जिल्हा स्तरीय व्यापक बैठक घेण्याचे ठरले. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पुढील बैठकीची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
जय भीम!
आज माझ्या घरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सदिच्छा भेट दिली. परभणी प्रकरणासह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक विषयांवर यावेळी चर्चा झाली. परभणी प्रकरणात ते कायम माझ्या संपर्कात होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सामाजिक आंदोलनाची भूमिका असलेले जमिनीवरील व्यक्तिमत्त्व आहेत. सोबतच भाजपविरोधी रोखठोक आंदोलनाची लाईन घेवून काम करणारे अभ्यासू आणि धाडसी नेते आहेत. आजच्या सदिच्छा भेटीत मी त्त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
@INCHarshsapkal
महाराष्ट्र,
@RahulPradhan84 या पुन्हा अटक!
नेहमी ठरल्या प्रमाणे परत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नांदेड येथे येत असल्यामुळे पोलीसांनी पँथर राहुल प्रधान यांना ताब्यात घेतले आहे.
Maharashtra,
Arrested @RahulPradhan84 Again !
As Chief Minister and Deputy Chief Minister are coming to Nanded today, the police have detained Panther Rahul Pradhan.
If the Chief Minister is coming to Nanded as "Shashan Aaplya Dare", will the Chief Minister go to
अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी कांही कलमे वाढविली आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली असल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट वायरल होत आहेत. तर हे पुर्णता चूक आहे, असे कांहीही झाले नाही.
कांही कलमे वाढविण्यासंदर्भात आपण प्रशासनावर दबाव आणलेला आहे. अद्याप पर्यंत न्यायालयात चार्जशिट दाखल करण्यात आलेली नाही. ज्या दिवशी न्यायालयात चार्जशिट दाखल होईल, त्यात आपल्याला कळेल पोलिसांनी कोणती कलमे वाढवली आणि तपास नेमका काय केला.
त्यामुळे आपण थोडं संयम आणि शहाणपणा दाखवूया. उगाच या प्रकरणावर कांहीही बोलून लिहून भ्रम निर्माण करू नये, ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे. जय भीम!
Maharashtra,
Applications are invited for free, non-residential coaching at Pune and Nashik for scheduled caste students preparing for civil service examination from Barti.
Students and friends who are preparing for the civil service examination should take note of this.
थ्रेड,
अराजकते'कडे भारताची वाटचाल !
PSUs (Public Sector Undertakings) पी एस यु मध्ये रोजगार मिळवले हे भारतातल्या प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं आणि केंद्र सरकारचे काम असतं त्यात रोजगार वाढवावा ज्याने राष्ट्रातील बेरोजगारीला थोडेसे तरी आळा यावा. पण सध्या परिस्थिती या उलट आहे. एका
Karnataka,
Progressive measure by the Govt. of Karnataka for making reading of the Preamble of the Constitution mandatory in Schools & Colleges, everyday.
Haridwar,
A Indian Muslim family is being driven away from going to the Ganga River, Hindu man saying “Only Hindus are allowed here” and drove them from the bank of the river.
India,
Registered 31,677 cases of rape in 2021 - an average 86 daily - while nearly 49 cases of crime against women were lodged every single hour, according to the latest government report on crimes in the country.
The number of rape cases in 2020 was 28,046, while it was 32,033