काही जण बोलतात महाराष्ट्रात हिंदीसह सर्व भाषा बोलाव्यात.
काही जण बोलतात महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा बोलावी.
पण अंतर्मनात आपल्या सर्वांना माहीत आहे, की महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदीत संभाषण सुरु करायची सवय दुर्दैंवाने मराठी माणसालाच आहे. #मराठीबोलाचळवळ#महाराष्ट्रातमराठीहवीच
'वेस्टर्न लाईन'च्या प्रवाशांना 'हार्बर' किंवा 'सेंट्रल लाईन'ने प्रवास करताना जीवाबरोबर 'm-इंडिकेटर' सूद्धा मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो राव... 🚆
(बाई सांगतच नाही पूढचं स्टेशन!)
@trollinMarathi@BeingMarathi@MumbaiMemes@MarathiManus_FC