गांडीत नाही गु, अन कुठ कुठ हागू अशी अवस्था झाली आहे या निजाम्याची…
असली कीड मराठा सारख्या जातीयवंत समजणे कधी वाढू नवती द्यायची…
अजूनही वेळ गेलेली नाही…
अनेक मराठा तरुण मनोज जरांगेमुळे नुकसान होत असल्याचे बोलत आहेत. कारण EWS आरक्षणातून जवळपास ८० ते ८५ टक्के वाटा मराठा समाजाला मिळायचा; आता त्या सवलती बंद झाल्या आहेत.
ओबीसी प्रमाणपत्रांवरून महसूल मंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका करून जात पडताळणी समितीवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे. हे सरकार वारंवार इतके लाचार का होत आहे? त्यांच्या आंदोलनाला हे सरकार नेमके का घाबरत आहे?
अरे सासुरवाडीतील तुकड्यावरचा देशी सम्राट आधुनिक निजामा.
काँग्रेस बोटावर मोजण्याएवढी आहे म्हणतोस, आणि तिकडे मतदान मात्र नं विसरता जात बघून शिंदे-पवारांच्या पक्षाला करायला सांगतोस.
मध्येच आतल्या दाराने फडणवीसांचे पाय धरतोस काय रे बाबा… तुझ्या पाठीचा कणा नेमका कुठे ठेवून आलास?
किती रे तुझा हा भामटेपणा, भुरट्या?
काँग्रेस संपवण्या अगोदर ज्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचरान केलास तेच्या कडून “आरक्षण“ घे मंग काँग्रेस आणि राहुलजीनां धमक्या दे.
आणि तुझ्या नादाला लागायला नेमका तू हाय कोण रे? 😝🔥
दऱ्या खोऱ्यात विखुरलेल्या समाजाला अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपदेश करून सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे थोर संत श्री. भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत भगवान बाबा चौक, आंबेजोगाई या ठिकाणी भेट देऊन बाबांचे दर्शन घेऊन अभिवादन केले....
भगवानबाबांनी कीर्तन, भजन आणि हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांनी लोकांना व्यसनांपासून दूर राहण्याचा, शिक्षण घेण्याचा, अंधश्रद्धा व वाईट रूढींपासून दूर जाण्याचा आणि परस्परांमध्ये प्रेम व बंधुभाव ठेवण्याचा संदेश दिला.
त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भक्तीला समाजसेवेची जोड दिली. सामान्य माणसाच्या भाषेत अध्यात्म आणि जीवनमूल्ये समजावून सांगत त्यांनी ग्रामीण समाजाला जागृत केले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे आणि सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते.
श्रीक्षेत्र भगवानगड हे त्यांच्या कार्याचे प्रमुख स्मृतिस्थळ असून आजही लाखो भाविकांसाठी ते श्रद्धेचे केंद्र आहे. भगवानबाबांची परंपरा म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नसून समाजाला योग्य दिशा देणारे विचार आहेत.
आजच्या काळातही संत भगवानबाबांचा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे—शिक्षण घ्या, व्यसनांपासून दूर राहा, समाजात एकोपा निर्माण करा आणि माणुसकी जपा. आज श्री क्षेत्र भगवानगड महाराष्ट्रातील मुख्य आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे..
आज भगवानगडावर UPSC ,MPSC, JEE, NEET सारख्या परीक्षांचे मोफत मार्गदर्शन केले जात आहे. राज्यातील सर्व समाजातील जवळपास 300 हून अधिक विद्यार्थी भगवानगडावर राहून करिअर घडवत आहेत..
संत भगवानबाबांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की, खरा संत तोच जो स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसोबत समाजाच्या उन्नतीसाठीही कार्य करतो.
संत भगवानबाबांना विनम्र अभिवादन...!💐💝
एवढे सगळे पुरावे आहेत तर मग जात पडताळणी समितीला दे ना गावठी
मीडिया ला पुरावे देऊन काय उपयोग..?
अन्यथा
कोर्टात जा समिती च्या विरोधात, सगळे अधिकारी निलंबित कर.
नुसतं बडबड करून काय केसं मिळणार आहेत..?
आजची जारांगे ची पत्रकार परिषद पाहिली आणि सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणीची आठवण झाली.
तात्काळ एकनाथ शिंदे यांच्याविषयी एकच ओळ आठवली… 😝
“१ नाथ कुठंय?” 🌑
एक रुपया घेतला नाही समजले याने करोडो कसे कमवले?? याला नीट केला होता परळी वाल्यांनी पण किडे घ्या आता.
ओबीसी आरक्षण जे घेतात त्याच ही घालवणार.. तरी गरिबांना येड्यात काढून धंदा सुरू आहेच.
बोगद्याचं काम नीट झालं नाही म्हणलं की महाराष्ट्राचा अपमान होतो.
पुलवामात सैनिक कसे शहीद झाले विचारलं की देशाचा अपमान होतो.
अयोध्येत पैसे कोणी खाल्ले म्हणलं की हिंदू धर्माचा अपमान होतो.
अदानीलाच सगळी कंत्राटं का म्हणून प्रश्न विचारला की भारतीय उद्योग जगताचा अपमान होतो.
फडणवीस थेट मोदींच्या वाटेवर चालत आहेत. मुझे गाली दे दो लेकीन भारत माता को कुछ मत कहो टाईप्स.
पंतप्रधान देशाचा आणि मुख्यमंत्री राज्याचा मालक नसतो. दोघंही लोकांचे सेवक असतात.
आमच्या तिजोरीतून सदोष कामं करू नका हे सांगण्याचा करदात्यांना अधिकार असतो.
@Dev_Fadnavis जी
आंतरवालीच्या पहिल्या सभेच्या स्पॉन्सर कुटेच्या विरोधात आपल्याच समाजातील कुटेने लुटलेल्या लोकांचे पैसे वसूल करून देण्यासाठी बैठकीचे नाटक करणारा चपटी योद्धा!
चोर कुटे पैस्यावर आंदोलन मोर्चे काढणारा यौद्धा 😅