राज ठाकरे यांचे भाषण ऐकत होते.
अप्रतिम !
सगळे मुद्दे अतिशय सुंदर मांडले. तो प्रत्येक मुद्दा मांडण्याची खरंच गरज होती.
चांगल्या ��ाज्यकर्त्यांमध्ये जे गुण हवेत, ते ह्या व्यक्ती मध्ये आहेत, ते फक्त कृतीत येत नाहीत. आले, तर त्याचे स्वागत.
मी अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली आहे, पण आजच्या भाषणाची प्रशंसा मी नक्कीच करेन.
खरं बोलायला हिम्मत लागते, जी त्यांच्यामध्ये नक्कीच आहे.
Hi, we know there’s a technical issue impacting some people’s ability to access Instagram.
We’re working to get things back to normal as quickly as possible and are sorry for any inconvenience.
#instagramdown
काल प्रचारादरम्यान थोडासा विरंगुळा म्हणून प्रभादेवी येथील समुद्रकिनारी स्थानिक मुलांसोबत फुटबॉल ख���ळण्याचा मनमुराद आनंद लुटला....माझ्यासाठी फुटबॉल हा खेळ नेहमीच ऊर्जा देणारा आहे....
औरंगाबादचं 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचं 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील 'दीपोत्सव २०२��' सोहळ्याचं उदघाट्न मुख्यमंत्री सन्मा.श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सन्मा.श्री.देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते झालं. तुळशीच्या लग्नापर्यंत हा सोहळा असणार आहे. हा दीपोत्सव शिवाजी पार्कवर येऊन प्रत्यक्ष येऊन अनुभवा.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनसे शुभेच्छा!
@mieknathshinde@mnsadhikrut@RajThackeray