@gajabhauX मला जस कळतंय तसं प्रत्येक दिवाळीत मटण असतंय घरी
प्रत्येक वस्तीवर बोकड कापतात आणि वाट्यावर मटण प्रत्येकाच्या घरी असते...बहिणी आलेल्या असतात माहेरी प्रत्येक घरात मटण100% असतंय
@PrasadLadInd@BJP4Maharashtra@BJP4Mumbai ज्या सिंहासनावर बसला आहात ते कमीत कमी 4 ते 5 लाखाच तरी असेल नाही का? आणि हातामधले घड्याळ कमीत कमी 30 ते 40 लाखाच तरी असेल ना? कष्टाने कमावलेलं असेलच.
आणि बोलताय गरीब मराठ्यांच्या नेतृत्वावर👏