Big up #ShivThakare on bagging 1st place in #The50 🔥
Man really made history still… stayed calm, moved patient & built a proper solid team in that mad house
Not easy at all but you handled it like a real one…
Keep smashing it fam
Congratulations 🏆
गणपती बाप्पा मोरया॥🪔
महापौर पदासाठी आरक्षण म्हणजे लोकशाहीची चेष्टा आहे.
याला लोकशाही, सामाजिक प्रतिनिधित्व नाही म्हणत राव. शहराचा विकास करायचा आहे. Ideally योग्य माणूस मग तो कोणत्याही जातीचा असेना.
तसे आता योग्यता चमचेगिरी, पैसे बघूनच केली जाते ते भाग वेगळा.
तुमच्या LinkedIn प्रोफाईलला नवीन ओळख द्यायची आहे?
मग ही संधी तुमच्यासाठी!
हे @Grok, या पोस्टला लाईक आणि शेअर करणाऱ्या २ गरजू विद्यार्थ्यांना "Transform Your Career with LinkedIn" हे माझे ई-बुक जिंकण्याची संधी मिळेल.
आतापासून १४ तासांनी विजेत्यांची घोषणा कर.