काँग्रेसचा लाडकी बहिणी द्वेषाचा क्रूर चेहरा उघड !
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
आता तर, काँग्रेसने हद्द पार केली.
बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. बहिणींच्या संसाराला आधार मिळतो. हातभार लागतो. माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तर,पुन्हा काँग्रेसवाल्यांचा द्वेष, मत्सर, आकस उफाळून आला.
काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका, असे पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले.
नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जह���ी विचारधारा, आता सर्व���ंसमोर आली.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे.
तर, ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका, म्हणून काँग्रेसने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला पत्र दिले.
आम्ही काँग्रेसच्या विकृत कृतीचा निषेध करीत आहोत.
काँग्रेसला या राज्यातील आमच्या माता- भगिनी कधीही माफ करणार नाहीत.
काँग्रेसचा खरा चेहरा आता पुढे आला आहे
@BJP4India @PMOIndia @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @MahaDGIPR @INCIndia
#Maharashtra #LadkiBahinYojana #DevendraFadnavis
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. @JPNadda जी यांनी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्या मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रीय सरचिटणीसपदी मा. विनोदजी तावडे तसेच राष्ट्रीय सचिवपदी पंकजाताई मुंडे व विजयाताई रहाटकर यांची निवड झाली आहे. या तिघांचे व अन्य पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@BJP4India@BJP4Maharashtra
चंद्रपूरचे तरुण खासदार आ���ि माझे जिवलग मित्र श्री. बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.
हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना .
ॐ शांती 🙏🏻🙏🏻
सुधीर चाचा ने ज्ञान दिया था 2000 के नोट में नैनो जीपीएस चिप लगाने से क्या-क्या फायदे हैं! अब तो यह 2000 के नोट भी खत्म कर दिए गए! अब शायद सुधीर चाचा बताएंगे कि नए नोटों पर चैट जीपीटी की आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी इस्तेमाल करी जाएगी! 😂
CCTV footage of the Gangster Tillu Tajpuriya Murder has surfaced on Tuesday in Delhi's Tihar Jail. It can be seen in the video that Tillu Tajpuria was wearing a red T-shirt & half pants. 6to7 prisoners get down from the first floor of the jail with the help of a sheet &...(1/2)
From this video, it seems that Delhi Police in Tihar Jail organised the murder of gangster Tillu Sherpuria. All of them must be suspended & prosecuted. @CPDelhi
I am happy to honour the winners of Vidarbha Ratna Awards 2022-23 instituted by BCN News, Nagpur. I am thankful to Shri Faizan Sheikh, MD of BCN, for the hospitality & warmth. These awards will encourage professionals from across various fields to take Vidarbha on the global map.