The objective of the INC Nanded well being & advancement of the people of Nanded and the establishment in Region, by peaceful and constitutional means.
Deserve respect
Deserve support
Deserve appreciation
I salute all the doctors, nurses, healthcare workers, medical staff on this #WorldHealthDay.
May their sacrifices & the essence of this day encourage us to keep ourselves protected in this fight against #COVID19.
शोर यूँ ही न परिंदों ने मचाया होगा,
कोई जंगल की तरफ़ शहर से आया होगा।
पेड़ के काटने वालों को ये मालूम तो था,
जिस्म जल जाएँगे जब सर पे न साया होगा।😔
- कैफी आझमी
#SaveAarey
आयुष्य पणाला लावायला लागेल असं हे मदांध दुष्टचक्र आहे. हे तुमचं अस्तित्वच गिळू पाहिल. मोकळेपणाने बोलण्याचं स्वातंत्र्य ते मोकळेपणाने श्वास घेण्याचं स्वातंत्र्य, सगळं गहाण ठेवून जगायला लावेल असं हे भयाण चक्र आहे.
निर्धार करा. पाय रोवून उभे रहा. तर आणि तरच हे आपण परतवून लावू शकू.
आजच्या शिवसेना-भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेतला हा फोटो... फोटो एकच आहे. एक मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडल वरून टाकण्यात आलाय, तर दुसरा आशिष शेलार यांच्या.☺️
फरक आणि भविष्यातले इशारे ओळखा.
महायुती नव्हे ही लोकशाही करिता महाभिती आहे.
आणि गेल्या पाच वर्षात केल्याप्रमाणे यांना सत्ता पुन्हा राज्याच्या महालुटीकरीता हवी आहे, हे जनतेने लक्षात घ्यावे.
मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे.
एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.
आज भाजपा को वोट देने वाले लोग ही सरकार की सच्चाई बयान कर रहे हैं। PMC बैंक घोटाला बड़े लोगों की कारस्तानी है। इन बड़े लोगों में से कईयों के तार भाजपा से जुड़े होने की खबर भी आई है।
जनता पिस रही है, रो रही है।
भाजपा और बड़े लोगों की साँठगाँठ से पैसों का वारा-न्यारा हो चुका है।
खडसेंचं तिकीट कापलं गेलं आणि नजीकच्या इतिहासात डोळ्यांदेखत घडलेली एक घटना आठवली.
फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले त्याची ही स्टोरी आहे.
वाचा.
https://t.co/sWCSwaFfX3
ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मदींचे चटके देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असणाऱ्या मुंबई महापालिकेला सुद्धा बसु लागलेत. मात्र भाजप सेना सरकार यावर तोंडातून एक अवाक्षर देखील काढणार नाही कारण त्यांच्यासाठी "सर्व काही छान चाललं आहे!”
I am in Wayanad, Kerala to stand in solidarity with the youth who have been on hunger strike, protesting against the travel ban on National Highway 766. Earlier I visited those who have had to be hospitalised, as a result of the prolonged fast.
जम्मू & कश्मीर में दो महीने से ऊपर के बंद का सबसे ज्यादा असर वहाँ के मासूम बच्चों पर पड़ा है। क्या आपने कभी ऐसी सरकार देखी है जो बात विकास की कर रही हो लेकिन बच्चों को स्कूल से दूर कर दे। भाजपा सरकार ने कश्मीर की आने वाले पीढ़ी को ये कौन सा संदेश दिया है?
https://t.co/kSdiuo8K3Z
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भाड्याने कार्यकर्ते आणावे लागतात यासारखे दुसरे दुर्दैव नाही! यावरूनच भाजपचा पाय किती खोलात आहे हे स्पष्ट होते. आता या भाजपला धडा शिकवल्याशिवाय जनता काही स्वस्थ बसणार नाही!