🌟 Happy Deepavali! 🌟
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाटे धार��मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!"
नरकचतुर्दशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
शुभ दीपावली
Wishing everyone a joyous and prosperous #Deepavali! May this festival of lights bring happiness, new beginnings, and success to you and your loved ones. Let's celebrate the triumph of good over evil and spread love, peace, and positivity. 🪔✨
"Happy Diwali"
#HappyDiwali2024
#FestivalOfLights
🙏🏻सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिंके ,
शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
आज से शुरू होने वाले नवरात्���ि के त्योहार मे देवी आपको सुख, शांती और समृद्धी दे यह प्रार्थना करता हु |🚩
#Navratri2024
#नवरात्रि
🙏🏻सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिंके ,
शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
आज से शुरू होने वाले नवरात्रि के त्योहार मे देवी आपको सुख, शांती और समृद्धी दे यह प्रार्थना करता हु |🚩
#Navratri2024#नवरात्रि
विराट हिंदू मोर्चा🚩
पुणे हडपसर येथील हिंदू समाजाचा मोर्चा
मराठी मीडियाने हे दाखवलं नाहीय...आपली जबाबदारी आहे हे लोकांपर्यंत पोहचवण्याची...
जय भवानी...जय शिवाजी🚩🙏
हर हर महादेव 🙏🚩
Hindus Must Unite
विराट हिंदू मोर्चा🚩
पुणे हडपसर येथील हिंदू समाजाचा मोर्चा
मराठी मीडियाने हे दाखवलं नाहीय...आपली जबाबदारी आहे हे लोकांपर्यंत पोहचवण्याची...
जय ��वानी...जय शिवाजी🚩🙏
हर हर महादेव 🙏🚩
Hindus Must Unite
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलना दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला या विरोधात संयुक्त नगर येथे महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर जितेंद्र आव्हाड याच्या फोटो ला जोडो मारो आंदोलन करण्यात आले