Infinity is the largest Academy in the field of Civil Engineering Competitive examination training. Preparation for MPSC, GATE, IES, PSU’s and MH Regional Exams
अगोदरच 2 वर्षाहून अधिक वेळ गेला आहे, तसेच मा.उच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी AMVI 2020 प्रकरण मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करावे ही कळकळीची विनंती अन त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
या अडथळ्यांव्यतिरिक्त, मा. न्यायालयिन प्रकरणांमुळे प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर इच्छुकांना विलंबित भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. आम्हा सर्वांचा MPSC द्वारे प्रत्येक भरती प्रक्रियेत घेतलेल्या सर्व प्रक्रिया यावर पूर्णपणे विश्वास आहे
#Declare_RTO_AMVI_2020_Result
MPSC ची तयारी करणाऱ्या आणि अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सर्व इच्छुकांच्या वतीने, आम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे की, अगोदरच सर्व MPSC उमेदवारांचे जीवन अनेक अडचणींनी भरलेले असते.
#Declare_RTO_AMVI_2020_Result