@ChDadaPatil@narendramodi हा सुवर्ण जयंती यात्रेचा फोटो आहे. 1997 ची यात्रा. या यात्रेचे ही सर्वेसर्वा प्रमोदजी. आणि राम रथयात्रेचेही सर्वेसर्वा फक्त आणि फक्त प्रमोदजी होते. योग्य व्यक्तींनाच श्रेय द्या. माहिती नसेल तर माहिती करून घ्या.
जय श्रीराम!
बाळासाहेबांची कडव्या कार्यकर्त्यांची शिवसेना तुमच्यासारख्या पैश्यांच्या ��ीवावर मस्ती करणाऱ्या लोकांनी बरबाद करून टाकली. आजवर कायम सेनेला मत देत आलो. यापुढे कधीही देणार नाही. आणि निदान 10 लोकांना मत देण्यापासून परावृत्त करेन.
@Iamrahulkanal किती थापा मारणार दादा? बिल्डिंगच्या खाली सॅनिटायजेशनची नाटकं करून लोकांना गंडवू नका. जेवण उचलताय ट्रस्टस मधून आणि स्वतःच्या नावावर खपवताय. तुमचा मतास��ठी भिका मागणारा आमदार मित्र तर वरळी मध्ये एक दिवस दिसला नाही. पुढच्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देऊ.
@BJYM4Mumbai Padadhikaris had an extensive interaction via video conferencing with @BJYM National President MP Smt. @poonam_mahajan Ji, where she reviewed the work done by #BJYM Mumbai cadre & motivated the Karyakartas to help the people in need.
#BJYMCares@blsanthosh Ji (2/2)
कल ही माँ का फोन आ गया था कि नवरोज़ की थाली मत भूलना और मीठे चावल भी बना देना!
मेरे सभी कश्मीरी भाइयों और बहनों को ब��ुत-बहुत शुभकामनाएँ। देश और दुनिया बहुत कठिन दौर से गुजर रही है। मेरी प्रार्थना है कि सब स्वस्थ और सुरक्षित रहें। मुस्कुराते रहिए, हर सवेरा एक नया सवेरा है।
@rautsanjay61 आप महान है सर�� आपकी अकल की दाद देता हूं।
आपके साथ ही आपने उद्धवजी को भी हिंदी सिखाना जरुरी है। वे 20 कर्मचारियों को चिपक के ताली बजा रहे थे।