��CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Slum Rehabilitation Authority.
MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕦11.20am | 10-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.२० वा. | १०-४-२०२६ 📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis @madhurimisal
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #SRAMeeting
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयां��ध्ये स्पर्धा होती.
या कार्यक्रमात शासनाच्या सर्व 95 महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या 100 दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम 5 महामंडळांची निवड या ठिकाणी जाहीर करताना मला आनंद होत आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !
दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निकाल:
1. महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी याच ठिकाणी जाहीर होईल.
2. राज्याती�� सर्वोत्तम विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल याच ठिकाणी 23 मे रोजी जाहीर करण्यात येईल.
#Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अर्ज व तक्रारींचे निवारण करणाऱ्या विविध स्वयंचलन प्रणालींचे उदघाटन तथा संबंधित पुस्तिकेचे प्रकाशन क��ले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबईतील नागरिक / झोपडपट्टी धारकांसाठी, प्राधिकरणाच्या https://t.co/9jDhAj9HQi या संकेतस्थळावरील माहितीचे सक्रिय प्रकटीकरण (Proactive Disclosure) करून, एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
विविध स्वयंचलन प्रणालींचे विवरण :
✅ वारस प्रमाणपत्र स्वयंचलन प्रणाली
(Online Legal Heir Application)
✅ जमिन भूसंपादन सुसूत्रीकरण प्रणाली
(Online land Acquisition Process Application)
✅ भूखंड अधिमूल्याबाबत मुदतवाढ पर्याय प्रणाली
(Online Deferment land Premium Application)
✅ पत्रव्यवहार नोंद व तक्रार व्यवस्थापन प्रणाली
(Letter Tracking with Grievance Management)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण संकेतस्थळावरच्या माहितीच्या प्रकटीकरणाचे विवरण :
✅ भूसंपादन आदेश
✅ परिपत्रक 144 व 144 A नाहरकत प्रमाणपत्र
✅ वारस आ���ेश
✅ कलम 33 (निष्कासन) आदेश
✅ कलम 33 अ आदेश
✅ कलम 33/38 (निष्कासन) आदेश
✅ परिशिष्ट - 2* PAP वाटप * OC/CC
✅ परिपत्रक 162 अ प्रमाणे पुनर्वसन सदनिका वाटप पत्र
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. संतोष बांगर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @santoshbangar_ @srabrihanmumbai
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
आज मी @Shivsenaofc च्या पदाधिकाऱ्यांनसोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांनबाबत त्यांच्याशी सवि��्तर च���्चा केली. सामान्य लोकांना माननीय उपमुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्यावर प्रचंड विश्वाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी नेहमीच सामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करत राहीन.
Worst service by Jio Air fiber. Complaining from last 2 months. I have purchased 100mbps plan and see the speed teat done in your Jio Net Velocity App. Worst service, will definitely fight case in consumer court for this.
Provide me full refund @reliancejio@JioCare
आबालवृद्धांनी देवीचे दर्शन घेतल��� आणि माझ्यासोबत फोटो काढले. आई जगदंबेला निरोप देताना राज्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि सर्व संकटांपासून दूर ठेवावे एवढेच मागणे तिच्या चरणी मागितले.
Olympic Games official has used Virat Kohli's picture in the video after cricket was proposed as one the games in Los Angeles 2028.
- Kohli is the Face of World Cricket.
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3
🇮🇳 Celebrating the 77th Independence Day with immense pride at Konkan Divisional Commissioner Office (Konkan Bhavan)! 🎉🌟 Let us cherish our nation's progress and unity as we shout out together, "Jai Hind!" 🙌
.
#IndependenceDay#ProudToBeIndian#jaihind
नवी मुंबई, सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन येथे असलेल्या कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून आज या कार्यालयाचे उद्घाटन माझ्या हस्ते संपन्न झाले.
दरम्यान आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती असल्याकारणाने कार्यक्रमाच्या सुरुवातीस त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी बैठकीत कोकण विभागाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर अधिकारी वर्गाने केलेल्या स्वागताचा मनःपूर्वक स्वीकार करून उपस्थित सर्व मान्यवरांशी संवाद साधला.
याप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त श्री. महेंद्र कल्���ाणकर, ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र भोसले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.