मुंबईकरांच्या समस्यांच्या निवारणासाठी 'पालक प्रवास'!
मुंबईकरांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी
उद्यापासून आम्ही 'पालक प्रवास' या विशेष उपक्रमाची सुरुवात करत आहोत.
या उपक्रमांतर्गत, प्रत्येक जिल्हा कार्यालयात जाऊन पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहे, जेणेकरून प्रभागांमधील नागरी कामे आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रशासकीय पातळीवर जलदगतीने सोडवता येतील.
🗓️रविवार दि. ३१ मे २०२६
⏰ सकाळी १० वाजता
📍भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्हा कार्यालय, विलेपार्ले (पूर्व)
उत्तर मध्य मुंबईतील सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक व माजी नगरसेवकांनी आपल्या भागातील प्रश्न लिखित स्वरूपात घेऊन या बैठकीला नक्की उपस्थित राहावे.
#पालक_प्रवास #Mumbai #Maharashtra #AshishShelar
🌸 लोकमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त 🌸
✨ "सक्षम महिला – सक्षम समाज" ✨
चांदिवली परिसरातील महिलांसाठी विविध शासकीय योजना, कौशल्य विकास, स्वावलंबन आणि स्वयंरोजगार संधींचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त महिलांच्या कौशल्य विकास व सक्षमीकरणासाठी आयोजित कार्यक्रमात महिलांना प्रमाणपत्र वितरण तसेच स्वावलंबनासाठी व्यवसायिक किट वाटप करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती योजना ठोकळे जी मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा शिक्षण समिती सदस्य
मुंबई उपनगरचे पालकमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलारजी
@ShelarAshish जी
यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावर मा. आशिष शेलारजी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व पुढील वाटचालीसाठी सकारात्मक दिशा मिळाली.
लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उपक्रम!
कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रे व व्यवसायासाठी आवश्यक किटचे वाटप करण्यात आले.
मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा योजना ठोकळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
📌 रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, केशवसृष्टी
भारतीय जनता पार्टी उत्तर मध्य मुंबई जिल्हा आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय दोन दिवसीय प्रशिक्षण महाअभियान
संघटन बळकटीसाठी, कार्यकर्त्यांच्या वैचारिक आणि संघटनात्मक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे प्रशिक्षण महाअभियान
📍 मालाड – मालवणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त क्रांती सेवा (संघर्ष) ट्रस्ट तर्फे आयोजितकार्यक्रमास उपस्थित राहून अभिवादन करण्याचा मान लाभला. योगिता साळवीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शुभांगी जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मालाड पश्चिम येथील मालवणी हा परिसर मुस्लिम बहुल वस्ती म्हणून ओळखला जातो. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि आव्हानात्मक वातावरणातही येथे राहणारा समाज आपले अस्तित्व, संस्कृती आणि परंपरा जपत उभा आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी लेखातून सोमनाथच्या इतिहासाला आणि भारताच्या अजेय इच्छाशक्तीला उजाळा दिला आहे. ७५ वर्षांपूर्वी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालेल्या जीर्णोद्धाराच्या स्मृतींना वंदन करणारा हा लेख अवश्य वाचा.
Via:- https://t.co/E2GKgMMkS6
#SomnathTemple
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्या व भाजपा मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा @ThokaleYojana जी यांनी निवेदन सादर करून इयत्ता चौथीपासून महानगरपालिका शाळांच्या अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश करण्याची मागणी केली.
@Dev_Fadnavis@AmeetSatam#IndianConstitution#bmc
✨ “ती उभी राहिली की… समाजही उभा राहतो!”
५ दिवसीय महिला स्वावलंबन प्रशिक्षणास यशस्वी पूर्णत्व
व्यवसायाचे ज्ञान, आत्मविश्वासाची साथ आणि स्वावलंबनाकडे टाकलेले नवे पाऊल…
आज ती शिकतेय… उद्या ती घडवेल स्वतःचं विश्व! महिला सक्षमीकरण म्हणजे आत्मविश्वासाला दिलेली नवी उंच भरारी!
राष्ट्रभक्ति, बलिदान और क्रांति की जननी बंगाल की जनता-जनार्दन घुसपैठ, भ्रष्टाचार और सिंडिकेट राज से मुक्ति का संकल्प लेकर आगे बढ़ रही है और यही जनआकांक्षा अब परिवर्तन की पुकार बन चुकी है...
आज सोनामुखी, नंदकुमार और कांथी दक्षिण विधान सभा क्षेत्र के जागरूक जनमानस से संवाद कर इस संकल्प को स्वर तथा परिवर्तन की धारा को और अधिक विश्वास व विस्तार दूंगा।
माझ्या सहकार्याने पूजा काणेकर यांच्या कंपनीच्या उपयुक्त पॅडविषयी नंद छाया विद्यालयातील लहान मुलींना मार्गदर्शन केले.
या उपक्रमातून मुलींना डॉक्टरांकडून महत्त्वाची माहितीच मिळाली नाही, तर त्यांना पॅडचे वितरणही करण्यात आले.महिलांना मुलींना मदत करणे, त्यांना सक्षम बनवणे हाच
ध्यास 💥
महिला सक्षमीकरणातून आत्मनिर्भर भारताकडे! माझ्या पुढाकारातून अनेक महिलांना व्यवसायाची संधी, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन मिळाले 💼✨
आज त्या केवळ स्वतः उभ्या नाहीत, तर इतरांनाही रोजगार देत आहेत — हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे पाऊल
#WomenEmpowerment#AtmanirbharBharat
महिला सक्षमीकरणातून आत्मनिर्भर भारताकडे! माझ्या पुढाकारातून अनेक महिलांना व्यवसायाची संधी, आत्मविश्वास आणि आर्थिक स्वावलंबन मिळाले 💼✨
आज त्या केवळ स्वतः उभ्या नाहीत, तर इतरांनाही रोजगार देत आहेत — हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे पाऊल
#WomenEmpowerment#AtmanirbharBharat