सातारा जिल्ह्यातील मोरघर (ता. जावली) येथील वीरजवान हुतात्मा संदिप इथापे व वीरपत्नी ललिता संदिप इथापे यांची कन्या कु. स्वरालीने १७ व्या राष्ट्रीय स्तरावरील ABACUS स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवून यश संपादन केले.
मलेशिया येथे होणाऱ्या Mathematics & Mental Arithmetic या
दुःखद,
भाडळे (कोरेगांव) गावचे सुपुत्र प्रकाश खरात यांना जम्मू-काश्मिर येथे हौतात्म्य ..
अनंतनाग (#जम्मू_काश्मिर) मध्ये कर्तव्य बजावत असताना सी.आर.पी.एफ #crpfindia चे वीरजवान प्रकाश मधुकर खरात यांना हौतात्म्य आले. साश्रू भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
"१६ डिसेंबर १९७१ : विजय दिवस"
१९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात भारतीय लष्कराने अदम्य साहस, शौर्य व पराक्रम दाखवून विजय मिळवला. त्याबद्दल भारतीय सेनेला सलाम, विजय दिनाच्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!!
ज्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे आणि त्यागामुळे हा विजय दिवस साकार झाला
त्यांच्या परिवाराचे सदैव स्मरण असावे आणि त्यांना सदैव आदर आणि सन्मान जाणीव पूर्वक देणे आहे. आजच्या विजय दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा!💐
जयहिंद, भारत माता की जय🇮🇳
https://t.co/58hNhoH7Q0
#VijayDiwas marks the Decisive Victory of the Indian Armed Forces over Pakistan in the 1971 War, a triumph that reshaped India's military history and gave birth to a new nation; #Bangladesh, while ending Pakistan's relentless oppression and brutality on a people.
In just 13 days, the Indian Armed Forces showcased strategic brilliance, extraordinary bravery and unwavering resolve, leading to the comprehensive routing and one of the largest military surrenders of all times of over 93,000 Pakistani soldiers.
The date serves as a testament to #India’s commitment to its friends, and a resolute reminder to its enemies.
#IndianArmy
#YearofTechAbsorption
@DefenceMinIndia@SpokespersonMoD@HQ_IDS_India
ज्याचा दर्या, त्याचे वैभव ..
ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..
-छत्रपती शिवाजी महाराज
'शं नो वरुण:' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या भारतीय नौसेनेला नौदल दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आणि शुभेच्छा!
#Navyday#IndianNavy#IndianNavyday#India
Lieutenant Colonel Shanti Swaroop Rana
Bihar Regiment
02 November 1996
Jammu and Kashmir
Lieutenant Colonel Shanti Swaroop Rana displayed tremendous courage, exemplary leadership and gallantry of the highest order in face of the enemy. Awarded #AshokaChakra (Posthumous).
We pay our tribute!
https://t.co/DqCtD3y6Bl
शहीद जवान दिनकर मारुती नाळे यांच्या १५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजली; वीरपत्नी अर्चना दिनकर नाळे यांना दिला सौभाग्याचा मान ..
#MartyrDinakarNale#Khatav#Dahiwadi#खटाव: आजच्या कार्यक्रमाला जयहिंद फाऊंडेशन ता. खटाव शाखेच्या अध्यक्षा सौ. हेमलता किसन फडतरे,
उपाध्यक्ष सौ संगीता जाधव, खजिनदार सौ पुनम साळुंखे तसेच सदस्य सौ. सूनिता जगदाळे आणि सौ. वर्षा राऊत आणि सागर महानवार ( दहिवडी), तसेच वीरपत्नी सौ भारतीय जाधव (उंबर्डे), सौ अश्विनी सत्रे (दहिवडी) आणि हसीना बेगम (दहिवडी) हजर होत्या. तसेच सूत्रसंचालन मेजर राजेंद्र जगदाळे यांनी केले.
या दुर्दैवी अपघातात
हवालदार नखत सिंग,
नाईक मुकेश कुमार
आणि ग्रेनेडियर आशिष कुमार
असे तिघेजण वीरगतीला प्राप्त झाले. या तीनही जवानांना साश्रूपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.
🙏🏻🇮🇳जय हिंद🇮🇳🙏🏻
#IndianArmy#proud#respect#realheroesofindia
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात, लष्कराचा ट्रक रस्त्यावरून घसरुन खोल दरीत पडल्याने लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाला.... तर चारजण जखमी झाले आहेत...
हा अपघात सुबनसिरी जिल्ह्यातील, तापी गावाजवळ काल, 27 तारखेला, मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला...