@PratapSarnaik@Tesla@purveshsarnaik नातू : आजोबा मला टेसला कार पाहिजे..
आजोबा: येड्या तसला काय मला सांगू नको,
मी काय पूर्वी रिक्षा चालवायचो काय? का माझी वडापाव ची गाडी होती? टेसला घ्यायला...
@wankhedeprafull पैसा पाण्याची गोष्ट शिकवणारे त्याचबरोबर आर्थिक साक्षर कसे व्हावे असे शिकवणारे आपले मराठी बांधव प्रफुल वानखडे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@amolmitkari22@Jayant_R_Patil@rohitrrpatilncp तुझ्या सारखा भीक मंग्या मागच्या दाराने येऊन महिना 50 हजार घेऊन आमदार नाही झाला रोहित दादा... सध्या ग्रामपंचायत ला निवडुन यायची लायकी नाही तुझी.. तू अजित दादा चा प*** आहेस
@MahavikasAghad3 पाटण तालुक्यात पाटणकर नको. गेली 75 वर्षे देसाई आणि पाटणकर यांच्यावरती राजकारण फिरत आहे तर यावेळी एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन 75 वर्षाचा इतिहास बदलण्याची लोकांची मानसिक तयारी आहे फक्त उमेदवार पाटणकर घराण्यातील नको.