जळगांव शहर महानगरपालिका तर्फे नागरिकांना आवाहन
रेड स्पॉटमुळे होणारे दुष्परिणाम
१) शहराच्या स्वच्छतेवर व सौंदर्यवर परिणाम होतो.
२) सार्वजनिक आरोग्यासाठी हे धोकादायक आहे.
३) थुंकल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणु पसरतात.
उष्णतेला हरवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, दुपारच्या वेळी उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच बाहेर पडणे आवश्यक असल्यास स्वतःची काळजी घ्यावी.
केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा, यांचे जळगाव विमानतळावर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड यांनी स्वागत केले. नाशिक पोलीस परीक्षेत्राचे पोलीस महानिरी���्षक श्री. दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, यांनीही स्वागत केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड यांनी आज दिनांक १५ फेब्रु��ारी २०२४ रोजी जळगाव शहर महानगपालिका चे अंदाज पत्रक मंजुर करण्यात आले असल्याचे जाहीर केले.
प्रशासक तथा आयुक्त डॉ विद्या गायकवाड यांच्या हस्ते ��ोकार्पण झाल्यापासून बातमी प्रसारित करीत असे पर्यंत सर्व सोशल मीडिया मध्यामांवरील लाईक, फॉलो, व्ह्यू याचे सामाईक आकडेवारी तपासली असता *३६ तासांत ७२८० नागरिकांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाले आहे*.
१ ऑक्टोबरला सकाळी १०.०० ते ११. वाजता एक साथ १ तास ���्वच्छतेसाठी देत महाश्रमदान मोहिमेत सहभागी व्हा !आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता आपणही ०१ ऑक्टोबर रोजी श्रमदान मोहिमेत आपला सहभाग नोंदवा! याचसोबत आपला स्वच्छता करतानाचा फोटो
https://t.co/xU21Nhykqw
या संकेतस्थळावर अपलोड करा.
स्वच्छ भारत अभियान व स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा व इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सेवा दिवस म्हणून आज दि. 17/09/2023 रोजी सकाळी ८.३० वाजता मा.आयुक्त विद्या गायकवाड यांचा मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान जळगाव येथे आयोजित करण्यात आले होते.