@mybmcWardT बृहन्मुंबई महानगरपालिका टी विभाग यांच्यामार्फत श्री गणेश विसर्जन निमित्त तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलाव व इतर नियोजना बद्दल मनपा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार
महाराष्ट्र राज्याला लाभलेले कर्तृत्ववान, उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐
बाळासाहेबांची शिवसेना
श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माघी गणेशोत्सव २०२३ आज ८ दिवशी प्रमुख पाहुणे यांनी गणरायाचे मनोभावे पुजा आरती करत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले..
बाळासाहेबांची शिवसेना
श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित माघी गणेशोत्सव २०२३ आज पाचव्या दिवशी लोकसभेचे गटनेते खासदार श्री. राहुल शेवाळे साहेब,उपनेते,ॲड.अरुण जगताप जी कोळी गाण्यांचे संतोष चौधरी दादुस यांनी गणरायाचे मनोभावे पुजा आरती करत गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले
बाळासाहेबांची शिवसेना
श्री.स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट
आयोजित
माघी गणेशोत्सव २०२३
आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी गणरायाचे मनोभावे पुजा आरती केली गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.@mieknathshinde