@ndtvindia अच्छा ये वही रजा अकादमी है ना जो mumbai मैं 26/11 के शहिद स्मारक की तोड़फोड़ की थी और देश विरोध नारे लगाये थे... 100 चुहे खाकर बील्ली निकले हज को....
@epanchjanya अब देखेंगे खालिस्तानी लोगों की भूमिका क्या रहेंगी। ख़ालिस्तान मूवमेंट को पाकिस्तानी हुक्मरानों का हमेशा सपोर्ट रहा। नॉन हलाल खाने को पाकिस्तानी मुसलमान कैसे देखता है और खालिस्तानी लोग भी
इकिगाई पुस्तकातून शिकायच्या गोष्टी…
१. नेहमी सक्रिय राहा वय कितीही झाले तरी स्वतःला एखाद्या अर्थपूर्ण कामात गुंतवून ठेवा. निवृत्ती म्हणजे आयुष्याच्या उद्देशातून निवृत्ती नव्हे.
२. घाई कमी करा सतत धावपळ करण्याऐवजी प्रत्येक क्षण सजगतेने जगा. शांतपणे काम केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.
३. पोट ८० टक्के भरेपर्यंत खा जपानी हारा हाची बू या तत्त्वानुसार पोट पूर्ण भरण्यापूर्वी खाणे थांबवावे. प्रमाणात आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या.
४. चांगल्या मित्रांच्या सहवासात राहा
मित्र, कुटुंब आणि समाजाशी चांगले संबंध ठेवा. संवाद, मैत्री आणि परस्पर मदत आयुष्य अधिक आनंदी करतात.
५. शरीर सक्रिय ठेवा रोज चालणे, योग, बागकाम किंवा हलका व्यायाम करा. शरीराची हालचाल आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
६. हसतमुख राहा छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. सकारात्मक दृष्टिकोनातून अडचणींना सामोरे जा.
७. निसर्गाशी नाते जोडा झाडे, फुले, मोकळी हवा आणि निसर्गातील शांतता अनुभवण्यासाठी वेळ द्या.
८. कृतज्ञता व्यक्त करा आयुष्यातील चांगल्या गोष्टी आणि मदत करणाऱ्या व्यक्तींबद्दल आभार व्यक्त करा.
९. वर्तमानात जगा भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता यामध्ये अडकून न पडता आजच्या दिवसाला महत्त्व द्या.
१०. स्वतःचा इकिगाई शोधा तुम्हाला मनापासून आनंद देणारी आणि जगण्याला अर्थ देणारी गोष्ट शोधा व ती जोपासा.
#जीवन #वाचन
सिर्फ 10 मिनट में 8 घंटे की नींद कैसे लें? @YogaMobilitys
जिन्हें नहीं ज्ञात उन्हें मैं बात दूँ ....
अयंगर (B.K.S. Iyengar) पद्म श्री, पद्म भूषण और पद्म विभूषण से सम्मानितएक विश्व प्रसिद्ध भारतीय योग गुरु, शिक्षक, लेखक और "अयंगर योग" नामक योग शैली के संस्थापक थे | 🙏🚩🕉️
काहीतरी बदलतंय..
एक पिढी अशी जिने इंटरनेट जन्म घेताना पाहिलं.
Orkut पासून इन्स्टाग्रामपर्यंतचा प्रवास पाहिला.
नोकऱ्या मिळवल्या, नोकऱ्या गमावल्या.
मंदी पाहिली. व्यवसाय उभे राहताना आणि कोसळताना पाहिले.
नाती जोडली, तुटताना पाहिली. चुका केल्या.
त्यांची किंमत मोजली.
आणि त्यातून काहीतरी शिकली.
पण जसजसा तिचा अनुभव वाढत गेला,
तसतसं तिचं ऑनलाइन व्यक्त होणं कमी होत गेलं.
“प्रत्येक गोष्ट पोस्ट कशाला करायची?”
“आपल्याला कोण ऐकणार?”
“उगाच ज्ञान कशाला द्यायचं?”
“क्रिंज वाटतं.”
आणि ती हळूहळू शांत झाली.
त्याच वेळी दुसरी पिढी इंटरनेटवर आली.
तिच्यासाठी व्यक्त होणं हा विरंगुळा नव्हता.
ती एक भाषा होती.
मग ती ओळख झाली.
मग करिअर.
आणि काहींसाठी तर चरितार्थही.
कॅमेरा सुरू झाला.
मतं मांडली जाऊ लागली.
प्रत्येक अनुभवातून कंटेंट तयार होऊ लागला.
आणि अल्गोरिदमने एक साधा नियम लावला….
जो बोलेल, तो दिसेल.
जो दिसेल, तो ऐकला जाईल.
इथेच एक विचित्र गोष्ट नकळत घडली.
ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप होतं, त्यांनी बोलणं कमी केलं.
आणि ज्यांना बोलण्याची सवय होती, त्यांच्याकडे जगाचं लक्ष गेलं.
यात नवीन पिढीची चूक नाही.
आणि जुन्या पिढीविरुद्ध कुणाचं षडयंत्रही नाही.
ही फक्त इंटरनेटची रचना आहे.
अल्गोरिदम वय मोजत नाही.
अनुभव मोजत नाही.
तुम्ही किती वेळा पडलात, किती वेळा पुन्हा उभे राहिलात, याची त्याला कल्पना नसते.
तो फक्त एकच गोष्ट मोजतो…
तुम्ही व्यक्त होता का?
आणि म्हणून कदाचित आजचा खरा प्रश्न हा नाही की
“आजकालची पिढी इतकं बोलते का?”
खरा प्रश्न आहे…
“ज्यांच्याकडे सांगण्यासारखं इतकं आहे…
ती पिढी इतकी शांत का झाली?”
कारण इंटरनेटला आणखी मतांची गरज नाही.
त्याला अनुभवातून आलेल्या आवाजांची गरज आहे.
कदाचित एका पिढीने व्यक्त होणं थांबवलं…
आणि दुसऱ्या पिढीने व्यक्त होण्यालाच आपला चरितार्थ बनवलं.
आणि इंटरनेटचा आवाज बदलला.
कुणाच्याही नकळत…
एका पिढीकडे सांगण्यासारखं वाढत गेलं आणि ती शांत होत गेली दुसऱ्या पिढीने बोलण्यालाच व्यवसाय बनवलं आणि कुणाच्याही नकळत इंटरनेटचा माईक एका पिढीकडून दुसरीकडे गेला.🙏🏻
@AbhijitKaran25 As a Physiotherapist totally agree with ur observation and solution.
Good quality shoes especially for those who are posted for long field duty needs to be provided.
कंपनी सोडणे म्हणजे पळपुटेपणा नाही. जर तुमची ग्रोथ थांबली असेल किंवा मानसिक आरोग्य धोक्यात येत असेल, तर योग्य वेळी एक्झिट घेणे हा तुमच्या करिअरचा स्ट्रॅटेजिक भाग असतो.