आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महसूल विभागात गावपातळीवर कार्यरत असलेल्या तलाठी या पदनामामध्ये बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावाला तत्वतः मंजूरी देत असल्याचे जाहीर केले.
जिल्हा युवा महोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय जिल्हा नि���डणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदय यांनी मतदार यादीत नाव नोंदवणे व मतदानाचा हक्काबाबत मार्गदर्शन केले
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क #एक_परीक्षा_एक_कट_ऑफ लावल��यास
२ सप्टेंबरची गट ब मुख्य परीक्षा १० हजार
९ सप्टेंबरची गट क मुख्य परीक्षा किमान १ लाख
उमेदवार मुख्य परीक्षा देतील
यामुळे ऑप्टींग आऊटची संधी देऊन वेळ वाया घालवण्याची गरज पडणार नाही
निर्णय घ्यावा
@mpsc_office
तलाठी दप्तरातील 1ते21 गाव नमुने ऑनलाईन पध्दतीने घेणे व तदनंतर कृषिक/अकृषिक वसूली ऑनलाईनद्वारे करणेसाठी ई-चावडी अज्ञावलीचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे जिल्हास्तरिय प्रशिक्षण मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली आज दि ७/२/२३ रोजी नियोजनभवन, नांदेड येथे संपन्न झाले
*दिपावलीच्या वसुबारसेपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्तआपणांस व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची,भरभराटीची, प्रगतीची, व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना !!*卐 शुभ दिपावली 卐*
🪔🪔🪔