भारत निवडणूक आयोग @ECISVEEP चे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल @CPRGuv यांची मुंबईत राजभवन इथे भेट घेऊन #विधानसभानिवडणूक२०२४ च्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ईव्हीएम, व्हीव्हीपॅट तसेच मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. #विधानसभानिवडणूक२०२४#MaharahstraElection2024
@tanmoyofc@ECISVEEP@CEO_Maharashtra Only after the verification and satisfaction of candidates/agents, the process was completed in Loha after clearing all the doubts and differences.
@tanmoyofc Counting of votes from EVM is done only after verification of Poll data from 17C, in presence of Counting agents/ Candidates. For all Polling stations, 17C figures matched with EVM figures at the time of counting in the presence if counting agents.
@ECISVEEP@CEO_Maharashtra