भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान जपत नांदेड शहरात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हर घर तिरंगा अभियान अत्यंत उत्साहात राबवले जात आहे. उद्या १३ ऑगस्ट २०२६ रोजी मनपाच्या वतीने शहरात विविध राष्ट्रीय व देशभक्तीपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे
मनपाच्या 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत दिमाखदार तिरंगा रॅली;
हजारो विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने अवघे शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाले!
• मनपा शाळांसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महानगरपालिकेत “क्रांतीसिंह नाना पाटील” यांना अभिवादन..
त्याचप्रमाणे दि.०३ ऑगस्ट हा भारतीय अवयवदान दिन म्हणुन साजरा करण्यात येत असल्याने यावेळी अवयवदानाच्या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
नांदेड शहरातील रस्ते विकास कामांबाबत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न;
कामांचा दर्जा व वेळेत पूर्ततेबाबत कडक निर्देश.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत गुरुवार दि.३०.०७.२०२६ रोजी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली
स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्था सुधारण्यासाठी महापौरांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; संबंधित प्रभागांतील नगरसेवकांनी मांडल्या आक्रमकपणे समस्या