जीवन विकास शाळा कांजूरमार्ग पूर���व जवळ श्री जैन यांनी अनधिकृत पणे बांधकाम चालू केले आहे. एस वॉर्ड चे महापालिका अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास बीएमसी जबाबदार
@mybmcWardS टागोर नगर प्रभाग क्रमांक 117 118 119 मध्ये मोठ्या प्रमाणावर आणि विकृत बांधकाम चालू आहे कृपया त्यांवर तात्काळ कारवाई करावी व संबंधित सर्व अधिकाऱ्यांव�� जबाबदारी निश्चित करावी