Advocate of Bombay High Court Civil & Criminal expertise.
9 years experience as an Advocate
working in a legal field from last 13 years &
social activist .
This is an abundant Auto Rikshaw and many more vehicles near Tagore Nagar-2 , nr.Aasta hospital board .
Kindly take away all the abundant vehicles from the roadside which cause a lot of traffic on the main road.
@mumbaitraffic@CPMumbaiPolice@RTonline_ar
@riteshkarkera@mybmcWardS@mybmc खूप मोठमोठे बॅनर लावलेले आहेत. जर ते कोणाच्या अंगावर पडले तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे जिथे जिथे अशा मोठ्या आकाराचे बॅनर लावलेले आहेत, ते सर्व काढून टाकले पाहिजेत.
हायवेच्या प्रवेशद्वारावर, शाळेच्या गेटवर आणि अशा अनेक ठिकाणी हे बॅनर लावलेले आहेत.
@dhirajkamble2@mybmc@CPMumbaiPolice कन्नमवार नगरमध्ये बेकायदेशीररित्या जागेवर कब्जा करून एक मातृत्व रुग्णालय सुरू केले आहे, जिथे फायर एनओसी नाही, नर्सिंग व कर्मचारी यांची एनओसी नाही, तसेच बीएमसीचा प्रकल्प आराखडाही नाही. याबाबतची तक्रारदेखील अधोरेखित करण्यात यावं .. @mybmcWardS