आदरणीय @RajThackeray@mnsadhikrut जी,
हाच 'अहमदाबाद'चा चांडोळा तलाव, जो आता नामशेष झाला आहे.
इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे आणि हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे.
येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. आणि इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक ट्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल.
राज ठाकरेंबद्दल सतत एक अपप्रचार, चुकीचा मतप्रवाह बनविण्यासाठी विरोधकांची एक टोळी सदैव तत्पर असते. त्यांचा हा कावा कसा असतो ह्याबद्दल एक थ्रेड.
१. राज ठाकरेंनी सरकारला कोणता इशारा दिला आणि लवकर कारवाई झाली तर म्हणायचं मॅच अगोदरच फिक्स होती
२. आणि उशीर झाला तर परत अपप्रचार
"पापाच्या म्होरं पुण्याई ठरतिया भारी !"
मी अजूनही त्यांचा मतदार नाही पण निस्सीम चाहता आहे. सगळं जग त्यांची चेष्टामस्करी करत असताना, हे काय फक्त सभेला गर्दी जमवतात म्हणत असूनही राजसाहेब ठाकरे आपलं म्हणणं आग्रहाने मांडत राहतात.
Continue.... 1/13
आमच्या एक भाषिक मराठी राज्यात बँकांची हिंदीत बोला म्हणून दादागिरी.
जागरूक मराठी नागरिकांनी दाखवला मराठी बाणा. असेच जागरूक राहून बँकांना जाब विचारा.
मराठी राज्यात नोकरी करता मग इथली भाषा शिकता येत नाही?
#मराठीत सेवा आमचा हक्क
@TheOfficialSBI#सातारा
जय मराठी
#मराठीएकीकरणसमिती
Please do not cite #Maharashtra as example
Sympathy shown by #Marathi clan towards Hindi in #महाराष्ट्र has been lately considered by many as Marathi's surrender before Hindi & they have just stopped embracing #मराठी & also asking others to do same. This is not a good practice.
दादांना माहित होतं उध्दवना काहीही बोलता येणार नाहीये ...सर्रळ दिलं तोफेच्या तोंडी 😊
मावा वाल्यांनो सांभाळून राहा ....डोळे मारले जात आहेत बरं !!!
आता बारामतीतून वटारले गेले तरी फरक फडत नाही ....नागालॅंड ला झोपलेत डोळे 😄😄😄