During and after World War II, many forests in Japan were cleared for reconstruction. Yet, around 67% of its land remains forest-covered, with approximately 40% being man-made.
#Japan is a highly developed nation that remains rich in nature.
During and after World War II, many forests in Japan were cleared for reconstruction. Yet, around 67% of its land remains forest-covered, with approximately 40% being man-made.
#Japan is a highly developed nation that remains rich in nature.
@RKTweetsIn दादा, तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, माझी वेगळी असू शकते, त्यांची वेगळी असू शकते. याचा अर्थ ते वाईट आहेत किंवा तुम्ही वाईट आहात असा होत नाही ना.
प्रकल्पाला विरोध मुळीच नाही, पण दोन्ही बाजू समजून घेणे गरजेचे नाही का ? कोणत्याही मुद्द्यावर द्वेष हा मार्ग नाही.
#पुणे मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या थोरण-जांभवली पठार येथे वीज प्रकल्पासाठी जवळपास ५० ते ७० हजार वृक्षतोड केली जाणार आहे.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पठाराच्या संरक्षणासाठी स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनास अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला!
#सह्याद्रीवाचवा
@prathmesh___01 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किमान ३३% वनक्षेत्र राखणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे, दुर्दैवाने ही पातळी ओलांडून महाराष्ट्रात केवळ २०% वनक्षेत्र शिल्लक आहे. आता विकासाच्या नावाखाली ते देखील नष्ट केले जाणार असेल तर येणाऱ्या २०-२५ वर्षातच किती भयंकर परिस्थिती असेल.
#पुणे मावळ तालुक्यातील सह्याद्रीच्या थोरण-जांभवली पठार येथे वीज प्रकल्पासाठी जवळपास ५० ते ७० हजार वृक्षतोड केली जाणार आहे.
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या पठाराच्या संरक्षणासाठी स्थानिकांचे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनास अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला!
#सह्याद्रीवाचवा
निंदील हे जन सुखे निंदू द्यावे,
सज्जनीं क्षोभावें नये बापा
निंदा स्तुति ज्याला समान पै झाली,
त्याची स्थिति आली समाधीला!
~ संत नामदेव महाराज
#संतनामदेवमहाराज
निंदील हे जन सुखे निंदू द्यावे,
सज्जनीं क्षोभावें नये बापा
निंदा स्तुति ज्याला समान पै झाली,
त्याची स्थिति आली समाधीला!
~ संत नामदेव महाराज
#संतनामदेवमहाराज
@MahaForest Dear @MahaForest,
वरील स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. तुम्ही नमूद केलं आहे की कोणतीही 'अवैध' वृक्षतोड सुरू नाहीये
म्हणजे 'वैध' वृक्षतोड सुरू आहे का? आणि वैध वृक्षतोड देखील सुरू नसेल तर तुम्ही नमूद केल्याप्रमाणे सोशल मीडियावर फिरणाऱ्या चित्रफित कुठल्या आहेत?
कृपया स्पष्ट करा!
#भीमाशंकर अभयारण्यातील टॉरंट वीज प्रकल्पासंदर्भात अनेक जण विकासाचा मुद्दा पुढे करत आहेत, जणू पृथ्वीवर प्राण्यांचा अधिकारच नाही.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३% वनक्षेत्र राखणे आवश्यक आहे, दुर्दैवाने आज महाराष्ट्रात केवळ २०% वनक्षेत्र शिल्लक आहे, ते देखील नाही राखायचं का ?
दरवर्षीप्रमाणे शुक्ल पक्षातील शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा निमित्त आज आमच्या घरी श्री महालक्ष्मी पूजन!
कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#कोजागिरीपौर्णिमा
भीमाशंकर-सायडोंगर टोरंट पॉवर वीज प्रकल्पासाठी भीमाशंकर अभयारण्यातील ३२,००० ते ४८,००० झाडांची कत्तल केली जाणार आहे, त्यानुसार काही झाडे तोडल्याची वेदनादायी दृश्य देखील समोर आलेली आहेत.
आधीच महाराष्ट्रात दुष्काळ आहे, त्यात आणखीन जंगल उद्ध्वस्त ?
#भीमाशंकर#TorrentPower
कॉमन मॅन!
'सामान्य माणूस' नावाचे सर्वसामान्य माणसाचे प्रसिद्ध व्यंगचित्र रेखाटणारे जगप्रख्यात व्यंगचित्रकार, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारांचे मानकरी आर. के. लक्ष्मण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#CommonMan#RKLaxman
“वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर” स्पर्धेत ऑस्कर पुरस्कार मिळवणारे वन्यजीव छायाचित्रकार श्री. सिताराम दिनकर राऊळ यांचे खूप खूप अभिनंदन !
#सीतारामराऊळ#SitaramRaul
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला सलाम!
जनतेच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
@DGPMaharashtra#पोलीसहुतात्मादिन#PoliceCommemorationDay