@PrakashGade13@Dev_Fadnavis मुंबईचा खरा कायापालट कोणी केला असेल तर तो भाजप आणि देवाभाऊंनी केला आहे..
ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केले नाही, ठाकरे म्हणजे भाजपच्या झाडावर वाढलेले बांडगुळ
@RajThackeray ऐश्वर्य ठाकरेचे वडील कोण याबद्दल सुद्धा न्यायालयात खुप वाद झाला होता पुढे त्या प्रकारणाचे काय झाले कोणाला समजलेच नाही..
तुम्हाला माहीत आहे का ऐश्वर्यचे वडील कोण ?
@NakasheVijay@gajanankarekar भडव्या, माझ्या देशाचे मी निवडून दिलेले सरकार उलथवून टाकण्याबद्दल बोलशील तर तुझे आई बापच काय सात पिढ्यांचा उद्धार होईल.
सरकार बदलायची एवढी खाज आहे तर निवडणुकीत उभा रहा आणि निवडून ये.
खऱ्या नावाची टिमकी कसली वाजवतो आहेस ? तू लक्ष्मण नकाशेची औलाद आहेस याचा पुरावा DNA रिपोर्ट टाक
@AnantSawan91813@AjaatShatrruu@HrishikeshGirme@grok@grok तू तर जातिवादी बळीचा कानच पिळलास आणि शेवटी त्याचा गद्दार आणि गुलामगिरीचा DNA बाहेर काढून त्याला एलोन मस्कची चाटायला लावलीस..
या बळी सारख्या डुकरांचे पूर्वज गेली हजारो वर्षे परदेशी लोकांना पायघड्या अंथरुन भारताशी गद्दारी करत आहेत तोच त्यांचा DNA आहे.
@dhruv_rathee The first priority should be shrink the sizes of the Gandhi Nehru memorials in Delhi..
Those 3-4 dead people are occupying hundreds of acres of land in the heart of Delhi
🔥 घाटकोपरच्या स्मित मच्छार नंतर अलिबागचा देवदूत! 35000 फूट उंचीवर एक वेगळा थरार...
डॉ. चंद्रशेखर साठ्ये पॅरीसहून एअर फ्रान्सच्या (AF218) विमानाने मुंबईला येत होते. परतीच्या प्रवासात असतांना उड्डाण केल्यानंतर सुमारे चार तासांनी विमानातील एका 75 वर्षीय वृध्दाची प्रकृती अचानक बिघडली (Epileptic Seizure). ते बेशुध्द होऊन आसनावर पडले. विमानातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी विमानात कोणी डॉक्टर आहे का याचा शोध सुरू केला. डॉ. साठ्ये यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाश्यांने ही बाब डॉक्टरांना सांगीतली. क्षणाचाही विलंब न करता डॉ. साठ्ये वृध्दाच्या मदतीसाठी धावले. प्रवाश्याची तपासणी केली. वृध्द प्रवासी बेशुध्दावस्थेत होता. कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. डॉ. साठ्ये यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना त्या प्रवाश्याला मोकळ्या जागेत नेऊन खाली झोपविण्यास सांगीतले. पुन्हा त्याची तपासणी केली तेल्हा त्यांची नाडी क्षीण होती. श्वास सुरू होता पण रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण 90 टक्के होते, जे कमी होते. रक्तदाब कमी होत चालला होता. परिस्थिती गंभीर होती.
विमानात स्वयंचलित रक्तदाबमापक, पल्स ऑक्सिमीटर, स्टेथोस्कोप, ऑक्सिजन, हृदयाला विद्युत धक्का देणारे उपकरण आणि रक्तातील साखर तपासण्याचे यंत्र उपलब्ध होते. या साधनांचा उपयोग त्यांनी त्या प्रवाश्यावर उपचार सरू केले. त्यांना रिकव्हरी पोझिशनमध्ये आणले. ऑक्सिजन दिला आणि पाय उंचावले. थोड्याच वेळात उपचारांना तो प्रवासी सकारात्मक प्रसिसाद देऊ लागला. ऑक्सिजन दिल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी 99 टक्क्यांपर्यंत वाढली. खालावलेली रक्तदाब पातळी सुधारली, रक्तदाबाचे प्रमाण 140/80 पर्यंत वाढले. सुमारे दहा मिनिटांत त्यांना शुद्ध आली. ते प्रतिसाद देऊ लागले, नंतर आवाजाला प्रतिसाद देऊ लागले आणि अखेरीस बोलू लागले.
साधारण तासाभराने त्या प्रवाश्याला पुन्हा एकदा त्रास होऊ लागला. त्याला आपस्माराचे झटके येऊ लागले. डॉ. साठ्ये यांनी पुन्हा एकदा त्याचा 'जॉ थ्रस्ट' करून श्वासोश्वासाचा मार्ग मोकळा करून दिला. डाव्या कुशीवर झोपवून त्याचा ऑक्सीजन पुरवठा सुरळीत केला. प्रवाश्याची प्रकृती पुन्हा काही काळ स्थीर झाली.
त्यानंतर मुंबईत विमान पोहोचण्याच्या 45 मिनिटे आधी, मुंबईच्या दिशेने विमानाचा डिसेन्ट सुरू होऊन विमान लँडिंगची तयारी करत असताना पुन्हा एकदा वृध्द प्रवाश्याची प्रकृती खालावली! ऑक्सीजन लेव्हल खालावली. त्वचा निळसर पडू लागली. तेव्हा विमानातील वैद्यकीय कीट मध्ये उपलब्ध औषधांचा वापर करून वृध्दाचे प्राण वाचवले. या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी, डॉ. साठे यांनी विमानातील मेडिकल किटमधून 'रेक्टल डायझेपाम' वापर करून रुग्णाचे प्राण वाचवले. एअर फ्रान्सच्या विमानातील कर्मचाऱ्यांकडे ऑक्सिजन ग्लुकोमीटर आणि डायझेपाम (Diazepam) सारखी आवश्यक औषधे व वैद्यकीय साधने उपलब्ध होती. मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्या प्रवाश्याला विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांतच्या स्वाधीन केले.
वैद्यकीय कौशल्य, समयसुचकता आणि मर्यादीत वैद्यकीय संसाधनांचा अचूक वापर करून वृध्द प्रवाश्यांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टर साठ्ये यांना माझे 100 सॅल्युट!
____________
• डॉ. साठ्ये हे अमेरीका दौऱ्यावर होते. न्यूयॉर्क वरून ते पॅरीसला पोहोचले होते. मात्र पॅरीस वरून मुंबईला येणारे कनेक्टीग फ्लाईट चुकल्याने, त्यांना एक दिवस पॅरीस मध्ये रहावे लागले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पॅरीस वरून मुंबईला येणाऱ्या विमानात त्यांना तिकीट देण्यात आले. आणि हा प्रसंग घडला. त्या वृध्द प्रवाश्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली..
• डॉ. साठ्ये यांनी विमान प्रवासात केलेल्या या मदतीसाठी एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना 350 युरो मदत देऊ केली. मात्र डॉक्टर साठ्ये यांनी नम्रपणे ती नाकारली. याला म्हणतात सेवाभाव!!🙏🏼
सगळ्यात महत्वाचे :
प्रवाश्याची प्रकृती स्थीर असून त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे!!😊