मा.आयोग आपण अंतिम निकाल लागल्यानंतर संबंधित विभागाला उमेदवारांची शिफारस करण्यासाठी कालावधी निश्चित केला आहे.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ मध्ये आपण निश्चित केलेला कालावधी उलटून गेला तरी उमेदवारांना अजुन शिफारसपत्र प्राप्त झाले नाही.ते लवकर द्यावे ही विनंती @mpsc_office
मा.आयोग आपणास माहित आहे कि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ आधीच खुप उशीर झाला आहे.जी प्रक्रिया १.५ वर्षात पूर्ण होते त्या प्रक्रियेला कोविड१९,आरक्षण व इतर कारणांमुळे ३ वर्ष लागले.आता आणखी उशीर नको.आयोगाने जलद गतीने सदर उमेदवारांना शिफारसपत्र द्यावे ही विनंती @mpsc_office
माननीय अयोगाला @mpsc_office विनंती आहे कि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ चे शिफारस पत्र लवकरात लवकर प्रसिध्द करावे. ह्याने २०२० च्या मुलांना पण फायदा होईल कारण बरेच २०१९ चे अधिकारी २०२० देत आहेत.
अजून पर्यंत केलेल्या कामासाठी धन्यवाद पण आता आमची ३ वर्षाची प्रतीक्षा पूर्ण करावी
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल लागून पुर्ण एक महिना उलटून गेला तरी अजुन शिफारसपत्र या उमेदवारांना मिळालं नाही.सदर जाहिराती च्या प्रत्येक टप्प्यावर मा.आयोग दिरंगाई करत आहे आता या शेवटच्या टप्प्यावर दिरंगाई न करता लवकर ही पत्र द्यावी ही विनंती. @mpsc_office
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल लागून पुर्ण एक महिना उलटून गेला तरी अजुन शिफारसपत्र या उमेदवारांना मिळालं नाही.सदर जाहिराती च्या प्रत्येक टप्प्यावर मा.आयोग दिरंगाई करत आहे आता या शेवटच्या टप्प्यावर दिरंगाई न करता लवकर ही पत्र द्यावी ही विनंती @mpsc_office
Sunday Wisdom!A designation & qualification may not necessarily induce a wisdom in a person. Exposure of resolving complex issues by using a common sense with application of a mind,a test of logical reasoning and a natural justice may really make sense for a public servant
मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल लावला त्याबद्दल आभार.आत्ता सर्व उमेदवारांना लवकरात लवकर शिफारसपत्र आपण उपलब्ध करून द्यावे हि सर्व उमेदवारांची विनंती आपल्याकडे आहे.मा.आयोगने याकडे लक्ष्य द्यावे @mpsc_office@MeshramDayanand
मा.महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल लावला त्याबद्दल आभार.आत्ता सर्व उमेदवारांना लवकरात लवकर शिफारसपत्र आपण उपलब्ध करून द्यावे हि सर्व उमेदवारांची विनंती आपल्याकडे आहे.मा.आयोगने याकडे लक्ष्य द्यावे @mpsc_office
आज अखेर #स्थापत्य अभियांत्रिकी परिक्षेचा निकाल लागला.... बापरे.. किती बातम्या केल्या असतील या परीक्षेसंबंधी... मोठ्या संघर्षानंतर आज आनंद झाला...
यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन💐💐
@MeshramDayanand Exams recruiting class a and b officers are taken in three tiers which takes years to complete like MPSC MES 2019
So better to opt for lower cadre jobs.
No one is concerned for those deserving candidates who are waiting for years so it's better to take any job which comes in hand
मा.आयोग स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर करण्यात काय अडचणी आहेत हे एक प्रसिद्धिपत्रक काढून जाहीर करावे.किती वेळ वाट पाहावी लागणार हे माहित नसल्यामुळे सर्व उमेदवारांच्या मनात अनिश्चितपणा व निराशा आहे.निकालाची निदान अंदाजित तारीख तरी जाहीर करावी. @mpsc_office
०३/०४/२०१९:- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०१९ ची जाहिरात
०४/०४/२०२२:- सदर जाहिराती अजून चा अंतिम निकाल नाही
या वर बाकी काही न बोलता एकच विनंती मा.आयोगला करू इच्छितो लवकरात लवकर निकाल लावावा.
@mpsc_office@MeshramDayanand
3rd Anniversary निम्मिताने तरी आयोगाने उमेदवारांना सोमवारी दि.४/४/२०२२ ला अंतिम निकाल जाहीर करून एक गिफ्ट द्यावं.अंतिम निकाल जाहीर करून १ आठवड्यांत शिफारसपत्र पण देऊन टाकावे हि विनंती @mpsc_office@MeshramDayanand
3rd Anniversary निम्मिताने तरी आयोगाने उमेदवारांना सोमवारी दि.४/४/२०२२ ला अंतिम निकाल जाहीर करून एक गिफ्ट द्यावं.अंतिम निकाल जाहीर करून १ आठवड्यांत शिफारसपत्र पण देऊन टाकावे हि विनंती @mpsc_office@MeshramDayanand