@DrSanMukherjee been granted autonomy regarding our amenity units; and 2) no action has been taken by your office against unauthorized occupants within the complex. I request you to kindly look into these matters.
Thanking you.
Arvind Jundare 9324882896
@DrSanMukherjee Greetings, Sir. Two meetings were previously held with you—facilitated by the local MLA, Shri Ashok Dharmaraj Patil—regarding certain issues at the MMRDA complex in Kanjurmarg West. 1) It has been 21 years since our section was rehabilitated, yet we have not ....
घाणेरडे तेल आणि बनावट बेसन,पनीर, मैदा, तूप, मस्का आणि यीस्ट यांचा वापर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी हे विक्रेते करीत असून, सर्रास लोकांच्या जीवाशी हा त्यांचा खेळ सुरू आहे.
कृपया याकडे आपण लक्ष द्यावे...
@Dev_Fadnavis@mieknathshinde@ChhaganCBhujbal@Tukaram_IndIAS
घाणेरडे तेल आणि बनावट बेसन,पनीर, मैदा, तूप, मस्का आणि यीस्ट यांचा वापर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी हे विक्रेते करीत असून, सर्रास लोकांच्या जीवाशी हा त्यांचा खेळ सुरू आहे.
कृपया याकडे आपण लक्ष द्यावे...
घाणेरडे तेल आणि बनावट बेसन,पनीर, मैदा, तूप, मस्का आणि यीस्ट यांचा वापर खाद्य पदार्थ बनवण्यासाठी हे विक्रेते करीत असून, सर्रास लोकांच्या जीवाशी हा त्यांचा खेळ सुरू आहे.
कृपया याकडे आपण लक्ष द्यावे...
@Tukaram_IndIAS साहेब नमस्कार, आपल्या विभागाच्या वतीने खुप छान काम सुरू आहे, याबद्दल आपले अभिनंदन. तसेच आता मोर्चा रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर वळवला पाहिजे. सामान्य लोकांच्या जीवाशी हा खेळ सर्रास सुरू आहे.
तसेच साहेब, फरसाण विक्रेते यांचीही चौकशी करायला पाहिजे.
कृपया लक्ष द्यावे...