@CMOMaharashtra ,@RamVSatpute@ChitraKWagh देवणी येथील तहसिलदार मा.सुरेश घोळवे यांची त्वरित बदली करावी कारणं त्यांचं स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रिय सहभाग घेत आहेत कारणं गायरानातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मी अर्ज केला असता माझ्यावरचं दमदाटी केली आहे.
@narendramodi@GiorgiaMeloni हम आपको जन्मदिन पर शुभकामनाएं,दिये थे। ठीक है, हमारा धन्यवाद कब करेंगे आप।हम आपके समर्थक और कार्यकर्ता हैं। अगर आप रिटर्न गिफ्ट देना चाहते हैं तो वह एक्स पर फाॅलो बॅक दिजीए। @JathureR
@Dev_Fadnavis@RamVSatpute पोलिस स्टेशन, देवणी येथे माझी तक्रार दाखल करून घेतली नाही कारण विचारले असता त्यांनी सांगितले आहे की संजय बनसोडे (आमदार उदगीर विधानसभा मतदारसंघ) यांनी सांगितले आहे की तुझी कोणतीही तक्रार दाखल करून घेऊ नका म्हणून आदेश दिले आहेत त्यामुळे तुझी तक्रार घेणार नाही असे सांगितले.