शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ काही वेळे साठी थंडावली आहे.. ती पुन्हा महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी धडाडुन उठेल.. "सामानाश्री" संजय राऊत साहेब..लवकर बरे व्हा
@ItsShree416669 भावा वेळेत सुटल्याचे आभार मान. आणि पुढे जा,एक स्थावर सत्य आहे वेळ कोणासाठी थांबत नाही. कुणाचेच कुणावाचून अडत नाही, तिने तिचा मार्ग स्वीकारला आहे तु तुझा स्वीकार आणि हो पुढे गड्या