@RRPSpeaks ते कार्टून चे चित्र काढणाऱ्याचा शिरच्छेद केला होता तेव्हा हे तार्किक संदर्भ निघाले नाहीत आपल्या लेखणीतून. पण आपले साहेब स्थानिक मुद्द्यांवर बोलत नाहीत म्हणून अंतर राष्ट्रीय मुद्द्याबद्दल विचारले.
@rautsanjay61 आपली जमीन बंजर सांगून चीन च्या घशात घातली असतो तुझ्या मालकाच्या नवीन मालकासारखी तर हस्तांदोलन पण झाले असते आणि गळा भेट घेऊन भाई भाई ��े नारे पण लागले असते. असो पण आता आपले प्रधानमंत्री हे आपल्या देशाचे हित बघतात ना की चीन चे
@Shirish36205110 यांचा विरोध न DJ ला आहे ना ढोल ताश्यांना. त्याचा विरोध हा ध्वनी प्रदूषणाला आहे. आवाज मोजण्याचे एकक डेसिबल आहे. त्याचा स्तर न्यायालयाने ठरवून दिला आहे. मग ते भोंगे असो, dj असो वा ढोल ताशे त्याने काय फरक पडतोय?
@Vidyanand_Bapat मी पक्का राईट वाला आहे, तरी किंबहुना म्हणूनच माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. सरकारचे काम जनतेची मखलाशी करणे नसून त्यांना योग्य वातावरण देणे हे आहे. कोणाचेही लांगुलचालन करण्यासाठी नियम आणि कायदे फाट्यावर मारू नये.
@TheAnilkumarG94 वेगवान रस्ते बनवण्याचा विक्रम फडणविसांच्या काळात झाला. मिसिंग लिं��� असो की समृद्धी महामार्ग
विकासकामे, मेट्रो जाळे, जलयुक्त शिवार, विमानतळ, बंदर, तिसरी मुंबई ही सारी कामे फडणविसांनी केली.
जन्म मृत्यू नोंदणी, मालमत्ता कर सारखी हजारो कामे घरबसल्या पोर्टल वर होऊ लागली
@AsimSarode कितीही कल्पना विस्तार केलात तरी मतदानाच्या दिवशी त्या नेत्याकडून काही क्रांती घडत नाही. बाकी तुम्ही गोष्टी खूप छान रंगवता, पण काँग्रेस ला जो पर्यंत खरच एखादा उत्तम नेता मिळत नाही तो पर्यंत आम्हाला इच्छा असूनही भाजपा विरोधात काँग्रेस ला मत देत�� येणार नाही.
@mataonline भाजपा आणि संघाचे योगदान असो की नसो , देशाच्या फाळणी मध्य कॉँग्रेस चे योगदान नक्कीच होते हे मात्र मान्य करावेच लागेल. अकसाई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर प्रश्नात नेहरूंचा वाटा मोठा होता.
@PratapSarnaik
प्रताप सरनाईक,
RC बुक पत्ता बदल, ह���वलेले RC बुक डुप्लिकेट ही दोन्ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन उपलब्ध आहे आणि त्यासाठी RTO मध्ये एकदाही जाण्याची गरज नाही असे RTO वेबसाईट वरच लि��िलेले आहे
प्रत्यक्षात पूर्ण पैसे भरूनही आणि सगळी कागदपत्रे अपलोड करूनही ते पेंडिंग राहते कारण कुठेतरी कुणीतरी मुद्दाम approve बटण दाबत नाही.
का? तर लोकांनी स्वतः येऊन यांचे खिसे गरम करावेत.
काय फालतूपणा आहे हा?
@Dev_Fadnavis @mieknathshinde प्लीज लक्ष घाला यात. लोकांचा प्रचंड रोष आहे या खात्यावर.
@SupriyaShrinate iski naak indira jaisi lagti hai..
iski hairstyle bhi indira jaisi lagti hai..
isne bhi indira jaise pati k family ko ignore karwaa diya...
bas raajniti me indira jaisa kuch kamal nahi kar paayi, na to kabhi satta mai aa paayi.