History Is Full Of Questions
Most People Never Hear. 👁️
They Say The Debate Never Existed…
Yet Here It Is. 📖
This Article Offered $5,000 To Anyone Who Could Prove The Earth Is A Globe.
Question Everything.
@msrtcofficial@PratapSarnaik ८:३० ची बस बंद केल्यामुळे संध्याकाळी ७ नंतर डायरेक्ट ९:३० ची वज्रेश्वरी बस असते त्यामुळे प्रवाश्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळ वाया जातो.
एका बस मध्ये ६० ते ८० प्रवासी भरले जातात, गाड्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे.
ह्या बाबतीत आम्हाला मदत करा.
@msrtcofficial@PratapSarnaik वसई स्टेशन ते वज्रेश्वरी, गणेशपुरी, अंबाडी इकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये खूप गाड्या बंद केल्या आहेत वसई डेपो ने. वारंवार तक्रार करून सुद्धा बससेवा सुरळीत नाही कित्येक वर्षानंतर सुद्धा. आता काही दिवसांपूर्वी जी रात्री ८:३० ची वसई स्टेशन वरून वज्रेश्वरी करिता मुक्कामी गाडी बंद केली