चाकर संजय राऊत म्हणतो की अभिजित दिपके आणि मोदीजींची अमेरिकेत भेट झाली होती.
त्यावर अभिजित ने त्याचे खंडन केलं आहे.
आता संजय राऊत नामक चाकराला थोडी तरी चाड असेल तर त्या बातमीचा स्रोत जगासमोर आणावा नाहीतर मोदींची आणि अभिजित दिपकेची त्याने जाहीर माफी मागावी.
@TMCaTweetAway ठाणेकरांना अगोदर वेळेवर मुबलक नाही पण थोडा तरी पाणी पुरवठा दररोज करा.
माणसे पाण्यावाचून तडफडली तरी चालतील पण बांबू लावा आणि त्याचे फोटो टाका, यातच अधिक रस.
पुण्यातून विधानपरिषद निवडणूकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यावर काँग्रेस चे प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे निषेध करून टीका केली पण बोलभांड सपकाळ ची वाचाच बसलीय, कारण शरद पवारांना बोल लावायची हिम्मत त्याच्यात कुठून येणार?
सपकाळ,आपल्या मिश्या आता भादरून घे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चा बोलभांड अध्यक्ष सपकाळ मोठ्या रुबाबात म्हणाला होता की महाविकास आघाडी विधानपरिषद निवडणूकीच्या 17 जागा लढवेल.
यवतमाळ मधील तमाशा बघता या सपकाळ ला थोडीफार चाड असेल तर त्याने अगोदर आपल्या मिश्या भादरून घ्याव्यात.
पुरती लाज गेलीय त्याची.
अब्दुल सत्तार म्हणतो, भाजपने शिवसेनेचे दोन तुकडे केले, मग याने एकनाथ शिंदेना साथ का दिली?उद्धव ठाकरे बरोबरच राहायचं होतं.
पोराच्या निवडणूक लढण्यावरून आता याला कंठ फुटला?
एकनाथ शिंदेनी याला आवरावे.
@TMCaTweetAway नोंद घेतली म्हणजे हा वेळ मारून नेण्याचा प्रकार झाला.
हे कार्ड केव्हा मिळेल याची माहिती जर,ज्या कोणाला हे काम दिलंय, त्यांना विचारून देता आली असती, पण सगळीच उदासीनता दिसतेय.
77 रुपये मिळाले,पुढचे पुढे बघू, हीच वृत्ती यातून दिसून येते.
@TMCaTweetAway ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बस मधून सवलतीने प्रवास करणार्यांना ₹ 77 भरून कार्ड विकत घ्यावे,जेणे करून त्यांचे वास्तव्य ठाण्यातच आहे हे सिद्ध होईल, असा फतवा निघाल्यावर मी आनंदनगर आगारात दि. 11/02/26 रोजी फॉर्म भरून दिला आहे.
कार्डचा अजून पत्ता नाही.
@TawdeRitu@BJP4MumbaiCity@BJP4Maharashtra नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे, पण बेस्ट च्या 4 हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचा दररोजचा विलाप तुम्हाला ऐकू येत नाही, आश्चर्य वाटतंय.
देवेंद्रजींचे असंवेदनशील सहकारी आणि त्यांच्या चमुचा निषेध.
@BJP4MumbaiCity मुंबई महानगर पालिकेत आणि बेस्ट समितीत आज भाजप ची सत्ता आहे.
जवळपास बेस्टच्या 4 हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची देणी द्यायला बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत, पण A आणि B श्रेणीतील अधिकाऱ्यांना पदोनत्ती देण्यासाठी पैसे आहेत?
देवेंद्र,अजब तुमचे सरकार आणि लोक.
@TMCaTweetAway परिवहन सेवेच्या बस मधून सवलतीच्या प्रवासासाठी डिजिटल पास करिता दि. 11/02/26 रोजी आनंदनगर आगारात फॉर्म भरला.
अजूनही कार्डचा पत्ता नाही.
शक्य असते तर कार्ड केव्हा मिळेल हे ब्रहदेवालाच विचारले असते.
परिवहन सेवेच्या कुचकामी कारभाराचा आदर्श नमुना म्हणता येईल.
@TMCaTweetAway फतवे काढायला कोणाचे काहीच जात नाही, त्यासाठी अंमलबजावणी होते की नाही, हे कोण बघणार?
महापालिका निवडणूकीपूर्वी मेट्रो 4 ची ट्रायल रन झोकात झाली, पुढे कारभार शुन्य. प्रत्यक्ष केव्हा सुरुवात होईल हे ब्रहदेव पण सांगू शकणार नाही.
तीच गत दुमजली वातानुकुलीत इलेक्ट्रिक बसची.
पुढे काय? 😭.
@TMCaTweetAway माजिवडा जंकशन येथे एका पुलाखाली फलक वाचण्यात आला.
अपघात मुक्त ठाणे, काय विनोद आहे राव.
घोडबंदर रोड वर दर आठवड्याला अपघातात माणसे मरताना दिसत आहेत.
खरं म्हणजे वाहतूक कोंडी मुक्त ठाणे असा फलक लावला पाहिजे, पण ते कोणालाही शक्य नाही, ना सत्ताधाऱ्यांना, ना प्रशासनाला.
@TMCaTweetAway ठाणे महानगर पालिका आयुक्त बहुदा स्वप्नात असावेत.
घोडबंदर रोडवर जरा फिरा, मग सुरु असलेली कामे उघड्या डोळ्यांनी बघा आणि मगच असे फतवे काढा.
@TMCaTweetAway भविष्यात जर मुंबई महानगर पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात होत राहिली तर ठाणे महानगर पालिका नक्की काय करणार?
कारण घोडबंदर वासि्यांनाच आता टँकर ने पाणी विकत घ्यावे लागतंय.
घोडबंदर रोड वर दररोज नवीन इमारती उभ्या राहात आहेत, त्यांना पुरेसे पाणी मिळेल की नाही, हे देवालाच माहित.
विजय वडेट्टीवार सामान्य माणूस, पण याला कधी कोणी त्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत विचारणा
केली होती का?
हा जर सामान्य आमदार असेल तर अडाणी आणि अंबानीना लाखोपतीच म्हणायला हवे.
याच्याकडे येणाऱ्या भाजप च्या 100 नगरसेवकांना हा बहुतेक चिंचोके वाटणार असेल.