#जळगाव येथे रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत जिल्हा पोलीस दल, वाहतुक शाखा, परिवहन विभाग यांच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला ना. खोत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला@MahaDGIPR @DDIPUNE @ddinashik @Sadabhau_khot@ChDadaPatil@girishdmahajan
सुरक्षित प्रवासासाठी मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असूनही
नागरीकांना त्यांच्या सुरक्षेसाठी दंड करावा लागतो ही दुर्देवी बाब
२९ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी
जिल्हा पोलीस अधिक्षक कराळेंनी व्यक्त केली खंत... https://t.co/GOHZuh4ZaM