ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 खारटन रोड येथे केलेला विकास रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. तरी ठाणे महानगरपालिका प्रशासनास विनंती आहे की तो त्वरित थांबवावा. पत्ता टि. एम. सी चाळी समोरील सार्वजनिक शौचालय, गुजराती बालवाडीच्या बाजूला. @TMCaTweetAway@Prksh_Ambedkar
सदर झाड हे बुंध्यापासुन पोकळ झाला आहे. पावसाळ्यात अशी झाडे पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सदर झाडाची छाटणी करून मोठी दुर्घटना टाळावी अशी आपणास विनंती. लफाड चाल नं. १० च्या बाजूला पुष्पकुंज आर ३ च्या पाठीमागे, टि.एम. सी. बिल्डर जवळ, खारटन रोड,ठाणे
@TMCaTweetAway
विदेशमंत्री का बयान है कि,उन्होंने खुद पाकिस्तान से कहा है कि हम हमला करने वाले है लेकिन हम आतंकवादियों पर हमला करने जा रहे है
नौ आतंकी ठिकाने तबाह कर दिए अब बस हो गया दूसरी तरफ अमेरिका राष्ट्रपति युद्धविराम की घोषणा करते है,इससे पता चलता है कि, यह मिली भगत है.
@Prksh_Ambedkar