ग्रामीण भाग दारूच्या व्यसनाने पूर्णता पोखरला जातोय. अगदी कोवळ्या वयातली मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी गेलेली. गावातील तरुणांना शिक्षणाचे महत्त्व नाही.रोजगार उपलब्ध नाही, खेड्यातल्या म्हाताऱ्या आई-बाबांसमोर तरुण मुलांचे जगणे हेच मोठे आव्हान आहे. ही राष्ट्रीय समस्या आहे
धर्मवीरवर पुरस्कारांचा होणारा वर्षाव अभिनंदनय आहे!! परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार समाजात याचे विविध अर्थ काढले जात आहेत.धर्मवीरच्या आधी झालेल्या वेगवेगळ्या मुलाखतींचे अर्थही लावले जात आहेत. प्रसाद ओक व मंगेश देसाई अभिनंदन !!
@prasadoak17
@mieknathshinde आदरणीय साहेब ...मुख्यमंत्री व्हा...नका गुलामी करू.सामान्य जनतेची हीच इच्छा आहे खेड्यापाड्यात गाव गल्ली लोकांकडून हीच प्रतिक्रिया येत आहे की आपण उपमुख्यमंत्री न होता ठाकरे साहेबांचा प्रस्ताव स्वीकारावा