महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी महविद्यालय व १२ वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. अशा पद्धतीने तयार होणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे मुक्या जनावरांसाठी धोकादायक आहेत. शेतकरी पशुपालक विरोधी सरकारचा जाहीर निषेध !!! @CMOMaharashtra@RVikhePatil@PawarSpeaks@RRPSpeaks
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या
पशुधनविकास अधिकारी वर्ग 1 या परीक्षेची जाहिरात येऊन 7 महिने कालावधी उलटून गेला तरी अद्याप परीक्षेची तारीख जाहीर झाली नाही विद्यार्थी संभ्रमात आहेत @mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde
काल संध्याकाळी नातेपुते येथे मा.श्री. दत्तात्रय भरणे मामा राज्यमंत्री पशुसंवर्धन विभाग,महाराष्ट्र राज्य यांना पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचं Internship Allowance वाढवण्यासाठीच निवेदन सादर केले.
#IncreaseInternshipAllowance@bharanemamaNCP@RRPSpeaks
पारतंत्र्याची साखळदंड तोडून अखंड हिंदुस्तानात स्वातंत्र्याचे बीज मराठी मनात रोवणाऱ्या राजाला लो��ांनी मनात बसवले ते पिढ्यानपिढ्यांसाठीच..!!! 🚩
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !!!
#राजा_शिवछत्रपती
#स्वातंत्र्यदिवस
#IndependenceDay
चंद्र तुमचा,
चंद्र आमचा
चंद्र ईदचा,
चंद्र कोजागिरीचा,
चंद्राला नाही कोणता धर्म,
निसर्गाचे ��ानवा जाण हे मर्म...
रमजान ईद च्या सर्व देश बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!!
# घरीच रहा, सुरक्षित रहा...❤️
# CORONA हरेल, देश जिंकेल...✨
#EidMubarak
#eidmubarak2020
#StayHomeStaySafe