@RRPSpeaks@CMOMaharashtra ✅राज्यातील अनेक महानगरपालिकेत #pharmacist पदासाठी ठेवलेली अनुभवाची अट्ट रद्द करावी.
✅ D Pharmacy च्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घ्यावे..
विषय - पुणे महानगरपालिका भरती मधील Pharmacist पदाची अनुभव अट रद्द करणेबाबत...
मी फार्मसिस्ट विद्यार्थी या नात्याने आपणांस विनंती करतो की पुणे महानगरपालिका मध्ये औषधनिर्माता या पदासाठी 3 वर्षाची अट लावली आहे.
@iYogeshTilekar@mohol_murlidhar@HemantNRasane@Dev_Fadnavis