No other person can be dada of Maharashtra than him.
महाराष्ट्राचा दादा माणूस गेला. अवघड आहे ह्यातून बाहेर पडणं. 🙏
Saddest day for Maharashtra.
#RIP 🙏
#AjitPawar
घरातले आवाज कायमचे थांबतात…
पण आपण त्यांची किंमत नेहमी उशिरा ओळखतो.”
आपण रोज ऐकतो,आईचा स्वयंपाकघरातला आवाज, बाबांचा वर्तमानपत्र दुमडतानाचा आवाज,चहाचा उकळण्याचा आवाज,घरभर होत असलेलं त्यांचं वाद-विवादाचं बोलणं.
हे सगळं आपल्याला इतकं “नॉर्मल” वाटतं की त्यांची उपस्थितीही आपण गृहित धरतो.
कधी कधी त्रासही होतो
“आई खूप ओरडते…”
“बाबा खूप बोलतात…”
“आवाज का करतात…?”
पण जीवनाचा एक नियम आहे
जे आवाज आपल्याला त्रास देतात,तेच आवाज नाहीसे झाल्यावर कानात आयुष्यभर हृदयाची जोरात धडधड ऐकू येते.
माणूस तोपर्यंत जवळ नसतो…जोपर्यंत त्याच्या जाण्याची भीती लागत नाही.
आज आई वडील स्वयंपाक करतायत,गप्पा मारतायत, काहीतरी चिडतायत,कधी कधी रागवतायत…हे सगळं जिवंतपणाचं चिन्ह आहे.
ते एक दिवस शांत झाले,
किंवा कुठेतरी दूर झाले की,
घरातलं घरपण उरत नाही,
भिंती तशाच राहतात,
पण घराचा आत्मा हरवतो.
आज अनेक घरांत मोबाईलचा आवाज आहे, टीव्हीचा आवाज आहे,पण आईवडिलांचा आवाज नाही.
आणि त्या शांततेत एक अवर्णनीय पोकळी असते.
जिला शब्द नसतात,फक्त हुंदके असतात.
आईवडील असतात म्हणूनच घर “घर” असतं…नसतात तेव्हा घर फक्त “रूम्स” उरतात.
आई नसली तर स्वयंपाकाची चव नाहीशी होते,बाबा नसले तर घरातील आधारचं जाणवत नाही.
आईच्या हातची भाकरी,
बाबांच्या कडक सूचना,
आईची माया, बाबांचं टोकणं…
ही सगळी नात्यांची गुप्त संपत्ती असते.
पण आपल्या व्यस्त आयुष्यात आपण हा खजिना वापरतो,जपायला मात्र विसरतो.
आजची पिढी पालकांना वेळ देत नाही…
पण त्यांच्या गैरहजेरीत सोशल मीडियावर पोस्ट मात्र करते
“Miss you maa… miss you papa…”
आई दुपारी विचारते—
“जेवलास का ?”
आपण म्हणतो
“हं हं, झालं.”
बाबा विचारतात
“कधी घरी येणार ?”
आपण म्हणतो
“काम आहे,बिझी आहे.”
आईच्या डोळ्यात चिंता, बाबांच्या आवाजात अपेक्षा…आणि आपल्या बोलण्यात घाई.
आणि एक दिवस
आईचा तो प्रश्न थांबतो,
बाबांचं चौकसपणं थांबतं…
मग उरतो फक्त पश्चात्ताप
“किती वेळ होता माझ्याकडे…मीच दिला नाही.”
पालकांना वेळ देणं म्हणजे मोठी जबाबदारी नाही…ते एक छोटं पण मौल्यवान सन्मान आहे.
त्यांना महागड्या भेटवस्तू नाहीत हव्या,त्यांना वेळ हवा,
कौतुकाचा एक शब्द हवा, त्यांच्या आयुष्याचं ऐकणारा कोणी हवा.
आईवडिलांचं प्रेम हे फुकट मिळतं,पण त्याची किंमत आयुष्यभर भरावी लागते.
घरात त्यांचा आवाज येत राहणं
ही खरी भाग्याची निशाणी आहे
कारण जिवंतपणाचा आवाज
सगळ्यात मोठी देणगी असते.
शेवटी
ते आहेत तोपर्यंत त्यांच्या सोबत राहा.उद्याची हमी कुणालाच नाही.त्यांचंच आयुष्य कमी आहे…आपल्याला तर अजून खूप जगायचंय.त्यांना थोडं वेळ द्या.ते जगभराची कृपा आहेत.
मुंबईच्या मराठा आरक्षण आंदोलनात एक गोष्ट अधोरेखित झाली की "एक हैं तो सेफ हैं" वाला सनातनी हिंदू समाज आपल्या विरोधात उभा ठाकला व "कंटेंगेवाला" मुस्लिम समाज आपल्या मदतीला धावून आला असो...😊
मुंबई को महाराष्ट्र में जोड़ने के लिए 106 लोगों ने बलिदान दिया.. इसके बाद मुंबई में मराठा किसान से लेकर गरीब हर किसी को अधिकार है, यहां आएं, मरीन ड्राइव पर जाएं, किसी एसी स्टोर में जाएं, आंदोलन करें, अगर परेशानी होती है, तो जिम्मेदार यह आंदोलन करने वाले नहीं, सरकार है.. इसलिए सवाल पूछना है तो सरकार से पूछिए.. बाकी मराठी माणुस मुंबई में नहीं आएगा तो कौन आएगा? #MarathaInMumbai
एक काळ होता, गादीच्या वंशजांना कोणी काही बोलल तर प्रत्येकाशी भांडत बसायचो, प्रत्येक गोष्ट डिफेन्ड करायचो,
त्या वारसांनी असे कित्येक समर्थक गमावले.
त्यांनी आपली डोके पक्षासाठी गहाण ठेवले तेव्हापासून त्यांच्याबद्दल असलेल प्रेम अन आदर कायमस्वरूपी संपला.🙂
#MarathaInMumbai
मराठा भावांनो,
बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धारकरी संघटना, हिंदुराष्ट्र संघटना, गोरक्षक दल यांपैकी कोणत्या संघटना मराठा आरक्षण साठी आपल्या समर्थनात उतरल्या..??
आत्ता तरी भाजपाच्या ब्राम्हणवादी संघटनांची पालखी वाहनं सोडा आणि शिवरायांच्या महाराष्ट्रधर्माची पताका कायम स्वरूपी हातात धरा!
#मीशिवशाहूफुलेआंबेडकर
कित्येक लोकांना मनोज जरांगे पाटलांच पटत नसेल, राग असेल, काही हरकत नाही.
पण तुम्हाला खरेच जर मराठा समाजासाठी तळमळ असेल तर मराठ्यांना #OBCमधूनच_मराठा_आरक्षण देण्यासाठी आवाज उठवा.
नाहीतर उगाच मी पण मराठा आहे, ह्याव, त्याव असा खोटा कळवळा दाखवण्याची काही गरज नाही.
#चला_मुंबई
Right about GST
Right about China
Right about Adani
Right about COVID
Right about Economy
Right about Farm Laws
Right about PM Cares fund
Right about Demonetisation
Right about Electroral Bonds
Right about U.S. Tariff
Google Chrome आणि इतर ब्राउझर वापरता? तर आता त्यांना टाटा-बायबाय करायची वेळ आलीय.
कारण येतोय ChatGPT 5 Agent
जो वेब सर्च, ब्राउझिंग आणि रिसर्च यांचा चेहराच बदलून टाकेल.
🧵 काय आहे GPT 5 आणि हे Agent Models?