(1/2)
An auspicious beginning! General Manager & Head IFSC Banking Unit, Shri Anuj Bhargava, welcomes Shri K Rajaraman, the newly appointed Chairperson of IFSC Authorities at Gift City, India.
@mangeshkarlata लता दीदींनी आपल्या सुमधूर स्वरांनी भारतीय संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगीतविश्वातील त्यांचे योगदान भावी पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
२०-२० विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या अत्यंत अतीतटीच्या व रोमहर्षक सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला!
अत्यंत अटीतटीची मॅचमध्ये
विराट कोहलीच्या अत्यंत आक्रमक खेळीमुळे अशक्य वाटणारा विजय भारताने खेचून आणला.
यशवंत व्हा! गुणवंत व्हा! राज्य मंडळाची इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्र, मैत्रिणींना मन:पूर्वक शुभेच्छा। Best of Luck!
लता दिदी आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्याच आमच्या आधार होत्या, सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
संगीत व गायन क्षेत्रातील 'गानकोकिळा' लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
#LataMangeshkar