चला स्वराज्य आणूया. भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या पक्षाशी जुडण्यासाठी व भारतातील राजकीय परिदृश्य परिभाषित करण्यासाठी खालील लिंक वर आप'ल्या पक्षात सामील व्हा.
आम आदमी पार्टी पुणे चे कार्यकर्ते सुशील बोबडे यांचा दक्षिण पूर्व भारत सायकल प्रवासासाठी शुभेच्छा कार्यक्रम आज थोरात उद्यान, कोथरूड येथे संपन्न झाला. याप्रसंगी आम आदमी पक्षाचे कोथरूड सहसंयोजक सुहास पवार व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.
राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालजी (@ArvindKejriwal) ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (@RSSorg) सरसंघचालक मोहन भागवतजी से पूछे सवालों के जवाब हेतु आज नागपुर शहर में रेशिमबाग स्थित संघ मुख्यालय पर आप नागपुर टीम के तरफ "जवाब दो" आंदोलन किया गया।
प्रदेश संगठन मंत्री भूषण ढाकुलकर, शहर संयोजक अजिंक्य कलंबे और भारी संख्या में आप पदाधिकारी और कार्यकर्ता गण उपस्थित थे।
आम आदमी पक्ष पुणे आणि #INDIA आघाडीच्या वतीने पुणे शहर भव्य कार्यकर्ता मेळावा.
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आ. रवींद्र धंगेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
#चलो_दिल्ली#चलो_रामलीला_मैदान
श्री @ArvindKejriwal जी की गिरफ्तारी एवं मोदी की तानाशाही के खिलाफ दिल्ली के रामलीला मैदान में विरोध प्रदर्शन का आयोजन किया है। इस आंदोलन में शामिल होने और इस तानाशाही के खिलाफ आवाज उठाने के लिए. सोलापुर से दिल्ली के लिए रवाना हो गए हैं। #AAP
मोदीजी,
तुम्ही केजरीवाल यांना अटक करू शकता परंतु त्यांच्या विचारांना कसे कैद करणार?
आप पिंपरी चिंचवड टीमच्या कल्याणी ताई गरोदर असताना देखील केजरीवाल यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
आपचे सर्व कार्यकर्ते हुकूमशाहीच्या विरुद्ध जनतेमध्ये जाणार.
#देश_केजरीवाल_के_साथ_है
The arrest of Delhi Chief Minister @ArvindKejriwal is outright vicious and part of a callous plot to silence all opposition voices just ahead of the general elections. This exposes the cowardice of those who fear democratic process and calls for collective action to resist abuse of power.
@mohol_murlidhar@Dev_Fadnavis @BJP4PuneLS Currently Delhi is leading with 1650 electric buses whereas Pune has less than 600 buses, waiting for 300 electric and 20 double decker buses from Long time but no update has been given by @PMPMLPune
खोटं आणि रेटून बोलणारा जगातला दुसरा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस.
देशात सर्वात जास्त १६००+ इलेक्ट्रिक आणि अत्याधुनिक बस दिल्ली सरकारच्या आहेत. आणि त्या सरकार च्या मालकीच्या आहेत.
@PMPMLPune च्या पुण्यातील ५००+ इलेक्ट्रिक बस ह्या खासगी मालकीच्या आहेत.
खासगी मालकाला प्रती किलोमिटर ७५-८० रुपये दिले जातात. पुणेकरांची डबल लूट आहे. एक म्हणजे टॅक्स मधून दुसरी म्हणजे नागरी सुविधा विकत घेण्यातून.
@AjitPhatake@Gopal_Italia@ArvindKejriwal@SandeepPathak04@chenthilraman@kanishkajadhav@Hum_AAPke@sandipghadge
खोटं आणि रेटून बोलणारा जगातला दुसरा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस.
देशात सर्वात जास्त १६००+ आणि अत्याधुनिक बस दिल्ली सरकारच्या आहेत. आणि त्या सरकार च्या मालकीच्या आहेत.
@PMPMLPune च्या पुण्यातील ५००+ इलेक्ट्रिक बस ह्या खासगी मालकीच्या आहेत.
खासगी मालकाला प्रती किलोमिटर ७५-८० रुपये दिले जातात. पुणेकरांची डबल लूट आहे. एक म्हणजे टॅक्स मधून दुसरी म्हणजे नागरी सुविधा विकत घेण्यातून.
@AjitPhatake@Gopal_Italia@ArvindKejriwal@SandeepPathak04@chenthilraman@kanishkajadhav@Hum_AAPke@sandipghadge
@PMCPune@aapforpmc@chenthilraman@Hum_AAPke गरवारे कॉलेज पाठीमागे असलेल्या एस एम जोशी पुलावरील विद्युत दिवे बंद असून ते तात्काळ चालू केले जावे ही महापालिकेला विनंती
ॲड.अमोल काळे
आम आदमी पक्ष
मीडिया सहसंयोजक पुणे शहर
♦️स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न मांडण्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र लोकसत्ता वृत्तपत्राचे पत्रकार "देवेश गोंडाणे" @GondaneDevesh यांना भारतात सर्वात मोठा समजला जाणारा, पत्रकारितेमधील रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम हा #पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे आणि लोकसत्ता वृत्त समूहाचे खूप-खूप अभिनंदन. 💐💐
@girishkuber@LoksattaLive
सत्यमेव जयते!
ABP माझा कट्ट्यावर भाजपचे चंडीगढ प्रभारी विनोद तावडे (@TawdeVinod) म्हणाले होते की आपची मते फुटली. ते किती धादांत खोटे बोलत होते याचा खुलासा आज झाला आहे.
निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेत खाडाखोड केल्याचे कबूल केले आहे.
मोदी सरकार म्हणजे लोकशाहीला किती मोठा धोका आहे याचे ज्वलंत उदाहरण!