@narendramodi@dpradhanbjp@Dev_Fadnavis@ChDadaPatil याचा विचार त्यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता शहाणी आहे येणाऱ्या काळात यांची परतफेड नक्कीच करतील. रोजगार निर्मिती बंद आणि बेरोजगारी वाढवण्यात या सरकारचा हात कोणीही धरू शकणार नाही.
@narendramodi@dpradhanbjp@Dev_Fadnavis@ChDadaPatil@anjali_damania 😡 *सरकारचे डोके ठिकाणावर आहे का*😡?
*अनेक विद्यार्थी/शिक्षक TET परीक्षा देण्यासाठी फी भरून आपले ठिकाण सोडून परीक्षा देण्यासाठी येत असतात, यावर्षी तरी TET पास होऊन चांगली नोकरी मिळवू फक्त या एका आशेवर पण सरकार
@narendramodi@dpradhanbjp@Dev_Fadnavis@ChDadaPatil@anjali_damania विचार देखील केला जात नाही, त्यांच्यासाठी असणारी शेवटची संधी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे निघुन जाते. भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो आहे. त्यांचेच सरकार एवढे भ्रष्ट आहे
@minmsme We have been facing a technical issue on the Udyam Registration Portal since last week, causing difficulties in completing registrations. Kindly inform us which department/authority is responsible for resolving this issue and arrange for an early resolution.
Thank you.
@narendramodi NDA च्या काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार सुरू आहे, तुमचे खासदार, आमदार, नगरसेवक सगळेच भ्रष्टाचारी आहेत. सर्व देशात शासकीय नीम शासकीय कर्मचारी देखील भ्रष्टाचारी आहेत आणि त्यावर तुमच्या सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.
@narendramodi काँग्रेस ला नाव ठेवण्यात १२ वर्षे गेली आपली, सबका साथ म्हणत सत्तेत आलात आणि गरिबांची आणि सर्व सामान्य माणसाला त्रास देण्याचे काम सुरू केले आहे तुमच्या सरकारने. तुमचे सरकार फक्त अडाणी आणि अंबानी यांच्यासाठी काम करत आहे. सामान्य माणसाला न्याय तुमच्या सरकार मध्ये नाही.
@NileshBorude15 विरोधी पक्ष फक्त, नावाला शिल्लक आहेत प्रत्येकाची गणिते सत्ताधारी पक्षासोबत जोडलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी गणिताची जुळवणी आहे तिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सावध भूमिका घेताना दिसत आहेत. येणारा काळ फार कठिण असणार सामान्य माणसाला हे नक्की.
@PMPMLPune चांगली बातमी आहे, तुमच्या बस चालकांना सिग्नल पाळण्याची सवय लावा तसेच चुकून सिग्नल वर थांबलाच तर विनाकारण गाडी एक्सलरेट करून लोकांना सिग्नल तोडण्यास प्रवृत्त करू नका.
@PMPMLPune पीएमपीएमचे चालक बऱ्याच वेळा सिग्नल पाळताना दिसत नाही. कधीही बस स्टॉप वर गाडी थांबवत नाही. विनाकारण गाडी एक्सलरेट करणे लोकांना सिग्नल तोडण्यास प्रवृत्त करतात.
@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra टिळक रोड वर असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल चौकात गतिरोधक बसवले पाहिजेत सगळ्यात जास्त गर्दी असणारे हे ठिकाण आहे. पालक मुलांना सोडायला येतात तेव्हा चारही बाजूने गर्दी होते त्यामुळे हा ठिकाणी चारही बाजूने मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवले पाहिजेत.
@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra आपल्याला विनंती आहे की, महानगर पालिकेच्या अंतर्गत चालवलेल्या जाणाऱ्या बसेस त्यांचे ड्रायव्हर्स सिग्नलचे उल्लंघन करताना दिसतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. विना नंबर प्लेट डंपर, दोन चाकी, रिक्षा रस्त्यावर चालवल्या जातात त्यांच्यावर पण कारवाई होत नाही.